salman khan latest news

Watch : फोर टायर केक, मित्रांसोबत दिली पोझ.... सलमान खानच्या बर्थडेचा Inside Video

Salman Khan Birthday: सलमान खानने 59 वा बर्थ डे साजरा करत आहे. सुपरस्टारचा फुल स्वॅगमध्ये वाढदिवस साजरा झाला आहे. 

Dec 27, 2024, 03:40 PM IST

सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण

Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...

Jun 21, 2024, 04:16 PM IST

लॉकअपच्या टॉयलेटमध्ये आरोपीचा चादरीने गळफास, काय घडलं नेमकं? राज्य सीआयडी करणार चौकशी

Salman Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

May 1, 2024, 04:32 PM IST

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट

Raj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.

Apr 14, 2024, 08:56 PM IST

ऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!

Salman Khan :  सलमान खानला ऐश्वर्या नाही तर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी कळताच बसला होता मोठा धक्का... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा...

Sep 16, 2023, 12:11 PM IST

Salman Khan ने मध्य रात्री Instagram वर कोणत्या महिलेला वाहिली श्रद्धांजली? सोशल मीडियावर एकच चर्चा

Salman Khan : बॉलिवूड दंबग सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर (Social media posts)  एका महिलेला श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

May 3, 2023, 10:25 AM IST

Salman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा

Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा  सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Apr 19, 2023, 04:19 PM IST

सततच्या धमक्या पाहता Salman Khan चा मोठा निर्णय, कलाजगताच्या वळल्या नजरा

Salman Khan's New Bulletproof Car : सततच्या धमक्या पाहता बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं मोठा निर्णय घेतला आहे. तर सलमानच्या या निर्णयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय सलमाननं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तरुण कलाकार कशा प्रकारे त्यांच्या मानधनात वाढ करतात हे सांगितले होते. 

Apr 7, 2023, 12:22 PM IST

Salman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्

Salman Khan and Aishwarya Rai In One Photo : सलमान आणि ऐश्वर्या राय यांना फोटोत एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. अशात त्या दोघांचे चाहते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Apr 3, 2023, 06:26 PM IST

Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO

Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय. 

Mar 20, 2023, 12:33 PM IST

Salman Khan च्या हातातील खास ब्रेसलेट हरवलं अन्....!

Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कुठेही गेला तरीही एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत दिसते ती म्हणजे त्याच्या हातातील ब्रेसलेट. जसं त्याची प्रत्येक स्टाईल ही सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी असते. तसेच त्याचं ब्रेसलेट हे तो प्रत्येक लूक सोबत मॅच करताना दिसतो. तो आणि त्याचं हे ब्रेसलेट (bracelet) गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत आहे. 

Feb 2, 2023, 11:06 AM IST

Salman Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; भाईजानची प्रकृती...

सलमान खानच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून मोठी UPDATE

 

Oct 26, 2022, 10:11 AM IST

Salman Khan: भाईजानचा फॅमिली टाइम! पुतण्यासोबत धम्माल मस्तीचा Video व्हायरल

Salman Khan Playing With Nephews: सलमान खान यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सल्लू मियाच्या आयुष्यात काय काय होतं हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. जेव्हा सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा तो काय करतो हे दाखवणारा एक्स्क्युझिव्ह व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. 

 

Oct 14, 2022, 04:35 PM IST

Salman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...

मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.

Oct 8, 2022, 12:15 PM IST