Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल
Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत.
Dec 27, 2022, 02:52 PM ISTSalman Khan Birthday : भाईजानने सर्वांसमोर sangeeta bijlani ला केलं kiss...Video Viral
#HappyBirthdaySalmanKhan एक काळ होता जेव्ह्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, त्यांच्या लग्नपत्रिकासुद्धा छापल्या गेल्या, नातेवाईकांमध्ये वाटल्या गेल्या आणि अशातच अचानक दोघांमध्ये असं काहीतरी घडलं कि ,(salman khan kissed ex-girlfriend)
Dec 27, 2022, 12:13 PM ISTSalman Khan Birthday : रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास 'तो' प्रसंग कारणीभूत
असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता
Dec 27, 2022, 09:34 AM ISTSalman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा
#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे.
Dec 27, 2022, 08:57 AM IST#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी
#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं.
Dec 27, 2022, 08:54 AM ISTSalman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...
Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही
Dec 27, 2022, 08:31 AM ISTसलमान खान 'या' मुलीला मानतो लकी चार्म, जाणून घ्या खान कुटुंबासाठी ती मुलगी कशी खास बनली
सलमान खान केवळ बॉलीवूड आणि त्याच्या चाहत्यांचाच लाडका नाही तर तो त्याच्या घरातील सर्वांचा लाडका आहे.
Apr 29, 2022, 02:15 PM ISTकतरिना आणि जॅकलिनकमध्ये सलमानला गिफ्ट पाठवण्यासाठी चूरस, पाहा कोणी दिलं सगळ्यात महागडं गिफ्ट
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने नुकताच 56 वा वाढदिवस साजरा केला.
Dec 30, 2021, 07:16 PM ISTपनवेलच्या रस्त्यावर Salman झाला रिक्षावाला, सर्पदंशानंतर एकटाच कुठे निघाला?
Salman Khan Drives Auto Rickshaw : सलमान खान बचावला
Dec 29, 2021, 05:15 PM ISTसलमानच्या Birthday Party मध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचा सैराट डान्स
एक व्हिडीओ पोस्ट केला.
Dec 28, 2021, 10:29 AM IST
Salman Khan| सलमानला एकदा नाही, तर इतक्या वेळेस चावला साप
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan Birthday) आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसापूर्वीच साप चावल्यानं (Snake) सलमानला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.
Dec 27, 2021, 10:55 PM IST
सलमान खानला साप चावल्यानंतर या अभिनेत्याकडून पहिला फोन
सलमान खानसोबत दुर्घटना घडल्यानंतर या व्यक्तीचा पहिला फोन... अभिनेत्याने स्वत: दिली माहिती
Dec 27, 2021, 09:05 PM ISTSalman Khan | सलमानचा यंदाचा वाढदिवस चाहत्यांसाठी ठरणार खास, भाईजानकडून मोठं सिक्रेट रिवील
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ( Salman Khan birthday) आज (27 डिसेंबर) वाढदिवस आहे. सलमान 56 वर्षांचा झाला आहे.
Dec 27, 2021, 08:24 PM ISTवाढदिवसाच्या मुहूर्तीवर सलमान खानकडून मोठी घोषणा, चाहत्यांसाठी गुड न्यूज
'दबंग' सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे.
Dec 27, 2021, 07:35 PM ISTअखेर वाढदिवसाच्या मुहूर्तावर या अभिनेत्रीकडून सलमान खानवरील प्रेम व्यक्त?
त्याच्या लव्ह लाईफबद्दल बरीच चर्चा रंगताना दिसते.
Dec 27, 2021, 07:08 PM IST