salary calculator

आता खरी दिवाळी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले हजारो रुपये, Salary Slip पाहिली का?

Government Jobs : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण पगार आणि त्या पगारात मिळणारे अनेक भत्ते पाहता अनेकांनाच त्यांचा हेवा वाटतो. अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी 

Nov 2, 2023, 01:06 PM IST

देशातील सर्वाधिक पगार देणारं शहर कोणते? मुंबई- पुणे कितव्या स्थानावर पाहा

Highest Annual Salary in India: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, देशभरामध्ये ज्या मुंबईला मायानगरी, ज्या पुणे- बंगळुरूला आपण IT HUB म्हणून संबोधतो या शहरांहूनही जास्त पगार महाराष्ट्रातील एका अनपेक्षित शहरात दिला जातोय. 

Jul 10, 2023, 01:50 PM IST

Interesting! दुसऱ्यांच्या पगाराची माहिती एका Click वर; कशी ते एकदा पाहाच

एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये नव्यानं रुजू होणार असेल तेव्हा त्या व्यक्तीनं नेमक्या किती पगाराचा (Salary offer) प्रस्ताव स्वीकारला याचीच उत्सुकता जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये असते. तुम्हीही एकदातरी असा प्रश्न एखाद्याला विचारलाच असेल

Nov 17, 2022, 01:52 PM IST

Good News : आजपासून नाही होणार Salary Cut; पगाराची पूर्ण रक्कम येणार हाती, पाहा कसं

पगार खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो तेव्हा लगेचच पगाराचा आकडा नेमका कितीये हे जाणून घेण्याचीच घाई होते

Sep 1, 2022, 11:29 AM IST

7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा

7th Pay Commission update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बालशिक्षण भत्ता म्हणून 2250 रुपये प्रति महिना देण्यात येतो.  तो कसा मिळवायचा ते वाचा...

Mar 24, 2022, 08:25 AM IST