'सैराट'चा आता पंजाबीत 'झिंगाट'चा आवाज घुमणार
नागराज मुंजळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठीत जोरदार गल्ला जमाविण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रचंड यशानंतर हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड , मळ्यालम या भाषेत येणार सैराट येणार आहे. आता हा सिनेमा पंजाबमध्ये झळकणार आहे. पंजाबी भाषेत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. याचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय.
Dec 4, 2016, 03:12 PM ISTतुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही.
May 7, 2016, 12:44 PM IST'सैराट'ची हिट जोडी आर्ची-परश्या प्रत्यक्षात लहानपणी पाहा कसे दिसतात?
आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 7, 2016, 11:00 AM ISTनागराजने म्हणून अार्चीला बुलेट शिकवली...
सध्या 'सैराट'चीच चर्चा सर्वत्र आहे. मात्र, सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशीच एक उत्सुकता अार्चीला बुलेट का शिकवली याची आहे.
May 6, 2016, 10:52 AM ISTपोस्टमन काकांचं एक पत्र नागराज मंजुळेसाठी
फॅण्ड्री आणि आता सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेविषयीचं एक पत्र चला हवा येऊ द्या ...
Apr 28, 2016, 01:55 PM IST