Pooja In Taj Mahal: 'ताजमहल'मध्ये पूजा करण्यासाठी आले परमहंस दास, पोलिसांनी घेतले ताब्यात
गुरु परमहंस दास यांनी अन्न-पाणी सोडले.
May 3, 2022, 10:03 PM ISTVideo | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 10 जणांना जामीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
10 People Get Bail In Saint Murder Case At Palghar
Apr 1, 2022, 09:10 PM ISTजागतिक शांततेसाठी नवरात्रीत अनोखी तपस्या
गेल्या आठ दिवसांपासून ते एकाच जागी एकाच स्थितीत आहेत.
Oct 7, 2019, 03:11 PM ISTमहाराष्ट्र | गजाननं महाराजांचा प्रकटदिन सोहळा
महाराष्ट्र | गजाननं महाराजांचा प्रकटदिन सोहळा
Shegaon Saint Gajanan Maharaj Prakat Din Sohla Begins
धुळे | प्रकाश आंबेडकरांची सरसंघचालकांवर टीका
धुळे | प्रकाश आंबेडकरांची सरसंघचालकांवर टीका
Jul 29, 2018, 05:08 PM ISTमनू विचार जनतेने नाकारल्यामुळे संघाला संत विचाराकडे यावे लागले: प्रकाश आंबेडकर
आपण मनू आणि संत यांचे विचार भिन्न असल्याचे पटवून देऊ शकतो यासाठी आंबेडकर यांनी खुले आव्हान त्यांनी दिले आहे
Jul 29, 2018, 10:38 AM ISTजळगाव | श्री संत मुक्ताई यात्रेला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 10:39 PM ISTऎशोआराम आणि १०० कोटींची संपत्ती सोडून सन्यास घेणार हे जोडपं
चित्तोडगढच्या १०० कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी असलेल्या एका जोडप्याने सगळे ऎशोआराम सोडून सन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या जोडप्याची एकच चर्चा रंगली आहे.
Sep 14, 2017, 04:56 PM ISTभय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर
हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत. ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी ते विवाह करणार आहेत
Apr 27, 2017, 10:33 AM ISTमदर तेरेसा यांना संतपद बहाल
पीडितांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्ती नन भारतरत्न मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलंय.
Sep 4, 2016, 03:51 PM ISTआता संत बनली ही हॉट मॉडेल
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी झालेली मॉडेल सोफिया हयात आता पूर्णपणे बदलली आहे.
May 21, 2016, 10:09 PM ISTनोबेल विजेत्या मदर तेरेसा यांना संतपद देणार
नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदर यांचा दुसरा चमत्कार मान्य केलाय. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथलिक वर्तमानपत्रानं म्हटलंय.
Dec 18, 2015, 03:08 PM IST'संत-पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणं हे घोर पाप'
'महिलांचं मुस्लीम संत पुरुषांच्या कबरीजवळ जाणं हे घोर पाप आहे' असं धक्कादायक मत आज 'हाजीअली ट्रस्ट'नं मुंबई हायकोर्टात नोंदवलंय.
Oct 20, 2015, 07:32 PM ISTरोखठोक : धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५
धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५
Feb 24, 2015, 11:02 PM IST