sai tamhankar paragliding video

Video : 'मी घाबरलेय..', पॅराग्लायडिंग करतानाचा सई ताम्हणकरचा व्हिडीओ व्हायरल

सई ताम्हणकर नेहमी तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने तिचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्याची तुफान चर्चा होतेय. 

Jan 20, 2025, 02:37 PM IST