रामायण चित्रपटासाठी व्हेजिटेरियन झालीस का प्रश्नावर चिडली साई पल्लवी! मग अभिनेत्री शाकाहारी की मांसाहारी?
'रामायण' सिनेमाची घोषणा झाल्यानंतर कास्ट, सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींची चर्चा होत आहे. या सिनेमात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी शाकाहारी आहे की मांसाहारी? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. याला साई पल्लवीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे.
Dec 12, 2024, 05:51 PM ISTविवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?
Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids : साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट!
Jul 25, 2024, 10:57 AM ISTटॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री
टॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री
May 8, 2024, 07:49 PM ISTनट्टापट्टा आणि घायाळ करणारं हास्य; साई पल्लवीनं शेअर केले साखरपुड्याचे फोटो
Sai Pallavi : अशी ही साई पल्लवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि निमित्त असं आहे ज्याची कोणीही अपेक्षाच केली नसेल. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंडळींना किंबहुना याची कल्पना आली असावी.
Jan 25, 2024, 10:43 AM IST
गळ्यात हार, शेजारी उभा 'तो'...; साई पल्लवीनं गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोचं सत्य अखेर समोर
Sai Pallavi Wedding : साई पल्लवीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये तिचं लग्न झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचं सत्य समोर आलं आहे.
Sep 20, 2023, 02:05 PM ISTSai Pallavi : डॉक्टर ते अभिनेत्री! साई पल्लवी मेकअपशिवाय का करते शूटिंग?
Sai Pallavi Birthday : साऊथच्या टॉप आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर साई पल्लवीचं नाव तोंडावर येते. निरागस चेहरा आणि डोळ्यात मस्ती अशा अभिनेत्रीचा वाढदिवस..
May 9, 2023, 08:15 AM ISTसाई पल्लवीचं मोठं धाडस; काश्मिरी पंडित मुद्द्यावर म्हणाली....
... जेव्हा दाक्षिणात्य अभिनेत्री काश्मीर मुद्द्यावर तिचं परखड मत मांडते
Jun 16, 2022, 08:18 AM IST