sahil

Delhi Murder: "आई-पप्पांनी मला बंद करुन ठेवलं आहे", हत्येपूर्वी तरुणीने केलेलं शेवटचं चॅट आलं समोर, साहिलचाही उल्लेख

Delhi Murder Case: दिल्लीच्या (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात रविवारी 20 वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर (Minor Gil) चाकूने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. साहिलने तरुणीवर तब्बल 22 वेळा चाकूने वार केले आणि नंतर 4 वेळा डोक्यात दगड घातला. यादरम्यान तरुणीने केलेलं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये साहिल आणि प्रवीण यांचा उल्लेख आहे. 

 

Jun 1, 2023, 04:54 PM IST

Delhi Murder Case: 22 वेळा चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर साहिल काय करत होता? पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Delhi Murder Case: दिल्लीत (Delhi) तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी जवळपास अर्धा तास त्या परिसरात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी साहिलने तरुणीला 22 वेळा चाकूने भोसकल्यानंतर डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली होती. 

 

May 31, 2023, 12:25 PM IST

मित्र असता तर...; आरोपी साहिलबद्दल पहिल्यांदाच बोलले पीडितेचे वडील

Delhi Murder Case: दिल्ली हत्यांकाडाने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित मुलीच्या हत्येनंतर पहिल्यांदाच तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 30, 2023, 02:12 PM IST

"मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे....", तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा

Delhi Murder: दिल्लीत (Delhi) एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तब्बल 22 वेळा तरुणीला चाकूने भोसकलं आणि नंतर दगडाने ठेचलं. या हत्येचं सीसीटीव्ही पाहिल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. 

 

May 30, 2023, 11:43 AM IST

Delhi Murder Case: दिल्ली हादरली! 16 वर्षाच्या मुलीवर चाकूने 40 वार, आईचा काळीज चिरणारा आक्रोश; पाहा Video

Delhi Minor Girl Murder Case: अल्पवयीन मुलीचा मारेकरी साहिल (Sahil) याला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आली. बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या (Sahil Arrested By Delhi Police) मुसक्या आवळल्या.

May 29, 2023, 04:18 PM IST

चाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना

Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. 

May 29, 2023, 01:20 PM IST

'दिल दोस्ती दोबारा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.

Aug 4, 2017, 02:57 PM IST