अपघातातून थोडक्यात बचावल्या स्मृती इराणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2016, 03:42 PM ISTअंगावर संपूर्ण रेल्वे गेल्यावरही तो राहिला जिवंत
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरून संपूर्ण रेल्वे गेली तरी तो जिवंत आहे.
Feb 2, 2016, 04:01 PM ISTहा बदल झाला, तर एकही मुलगी 'असुरक्षित' नसेल....
हा बदल झाला तर नक्कीच कोणतीही मुलगी असुरक्षित नसेल.
Feb 1, 2016, 02:31 PM ISTअलास्का : एक हजार फूट दरीत कोसळूनही 'ती' सुखरूप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 01:27 PM ISTपंकूताईंच्या चिक्कीला क्लीन चीट, सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
गाझियाबाद येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेच्या रिपोर्टनुसार शासकीय चिक्की खाण्या योग्य आहे असं आज राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलय. त्यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. आणि पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलीये.
Oct 14, 2015, 05:46 PM ISTCCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप
दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.
Jul 9, 2015, 01:48 PM IST'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'
ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय.
Jul 2, 2015, 10:43 AM ISTएम इंडिकेटरमध्ये महिला सुरक्षेचं ऑप्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 10:40 PM ISTइराकमधील 46 नर्स सुरक्षित, सरकारचा दावा
इराकमध्ये अडकून पडलेल्या ४६ भारतीय नर्सचा सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच सष्ट झाले आहे. 'आयएसआयएस' या दहशतवाद्यांच्या संघटनेने सर्व नर्सना अज्ञातस्थळी हलविले आहे. या ठिकाणी बॉम्बवर्षाव होत असून काही नर्स जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर सरकारकडून त्या सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Jul 4, 2014, 09:05 AM ISTइंटरनेट बँक व्यवहार सुरक्षित
आपल्या इंटरनेट बँकेच्या व्यवहारावर कोणाची तरी नजर आहे. म्हणून तुम्ही जर घाबरत असला तर, आता घाबरण्याची काहीच गरज नाही.
Feb 24, 2014, 05:28 PM ISTउत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!
उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Jun 24, 2013, 01:45 PM IST