'तुमच्या अपयशाचा राग...,' सचिन तेंडुलकरचा नव्या खेळाडूंना सल्ला; पृथ्वी शॉने याकडे दुर्लक्ष करु नये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नवख्या खेळाडूंना शिस्तीसंबंधी एक मोलाचा सल्ला दिला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
Dec 4, 2024, 05:52 PM IST
'सचिन तेंडुलकर कधीच इतका मोठा स्टार नव्हता,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियामध्ये फक्त कोहलीचीच चर्चा; नेटकरी भारावले
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होणारा विराट कोहली (Virat Kohli) पहिलाच भारतीय खेळाडू आहे. दरम्यान विराट कोहली ऑस्ट्रेलियात पोहोचताच तेथील सर्व प्रसारमाध्यमांमध्ये फक्त त्याचीच चर्चा रंगली आहे. दरम्यान यानिमित्ताने काहींमध्ये विराट विरुद्ध सचिन असा वाद रंगला आहे.
Nov 13, 2024, 05:39 PM IST
सचिन तेंडुलकरची 'ती' अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'
क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणारा सचिन देशासाठी अभिमान आहे. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Apr 23, 2024, 10:15 PM ISTअखेर 'सचिन' तावडीत सापडला, प्राणी संग्रहालयातच बिबट्याला केलं जेरबंद
अखेर 'सचिन' तावडीत सापडला, प्राणी संग्रहालयातच बिबट्याला केलं जेरबंद
Mar 6, 2024, 10:55 AM ISTOne World One Family Cup: युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्
One World One Family Cup : प्रथम फलंदाजी करताना युवराज सिंह संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिन तेंदुलकरच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला.
Jan 20, 2024, 05:18 PM IST'विराटला बळीचा बकरा बनवताय; 2007 मध्ये सचिनबरोबर घडलं तेच पुन्हा घडेल'
Virat Kohli In Team India: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर आता संघ कसा असेल यावरुन चर्चा सुरु असतानाच संघामधील विराटच्या स्थानाबद्दल तुफान चर्चा आहे. यावरुनच आता थेट 2007 साली जे सचिनबरोबर झालं तेच विराटबरोबर घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Aug 23, 2023, 09:28 AM IST'लप्पू सा सचिन... झिंगूर सा लड़का'मुळे व्हायरल झालेली महिला आहे तरी कोण?
गेल्या अनेक आठवड्यांपासून सचिन आणि सीमा यांची लव्हस्टोरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सीमा हैदर पाकिस्तानची तर सचिन भारताचा आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत एक महिलादेखील चांगलीच व्हायरल झाली आहे.
Aug 7, 2023, 03:34 PM IST‘लप्पू सा सचिन… झींगुर सा लडका’, सीमा आणि सचिनच्या लव्ह स्टोरीवर यशराज मुखातेचं धमाल गाणं
Lappu sa sachin song : सीमा आणि सचिनच्या प्रेमावर यशराज मुखातेच गाणं... पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमाच्या इथे येण्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका महिलेच्या मुलाखतीवर यशराजनं हे गाणं बनवलं आहे.
Aug 5, 2023, 06:24 PM ISTPubg नंतर आता Free Fire लव्ह स्टोरी, एकमेकांसाठी घर सोडलं अन् मग...
Free Fire Game Love Story : सीमा आणि सचिनच्या नंतर अजून एका जोडप्याची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चर्चेली जाते. Pubg नंतर आता Free Fire गेम खळताना ही प्रेम कहाणी सुरु झाली आहे.
Aug 5, 2023, 12:57 PM ISTअक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न
Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.
Jul 23, 2023, 05:46 PM ISTसीमाचे सचिनला मध्यरात्री कॉल, खासगी फोटोही पाठवायची; लव्ह स्टोरीत होतायत नवीन खुलासे
Seema sachin Midnight Call: चौकशीदरम्यान एटीएसला आढळले की सीमा आणि सचिन यांच्यातील बहुतांश संवाद रात्री 11 वाजल्यानंतरच इंटरनेट कॉलिंगवर झाला. सचिनने प्रेमाची बाब कुटुंबीय आणि मित्रांपासून लपवून ठेवली होती.
Jul 20, 2023, 12:42 PM ISTसीमा हैदरच्या अडचणी वाढल्या: सैनिकांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट; तपासात IB, SSB ची एंट्री
Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची (Seema Haider) उत्तर प्रदेश एटीएसकडून (ATS) चौकशी सुरु आहे. यावेळी अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, सीमाने भारतीय लष्करातील जवानांनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या हे समोर आलं आहे. चौकशीदरम्यान ती सतत रडत होती.
Jul 18, 2023, 06:52 PM IST
सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'
Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे.
Jul 18, 2023, 12:55 PM IST
''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTSachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सचिनने आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले, वाढदिवसानिमित्त 100 आंतरराष्ट्रीय शतकांची सुरुवात सचिनने कशी केली ते जाणून घेऊया...
Apr 24, 2023, 10:45 AM IST