सीमा सचिनची लव्हस्टोरी

गेल्या अनेक आठवड्यांपासून सचिन आणि सीमा यांची लव्हस्टोरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

PUBG खेळताना जुळलं प्रेम

सीमा आणि सचिन ऑनलाइन PUBG गेम खेळताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेम इतकं वाढलं की सचिन पतीला सोडून थेट पाकिस्तानातून भारतात आली.

नेपाळमार्गे आली भारतात

सीमा हैदर आपल्या मुलांसह नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आणि थेट सचिनच्या घरी गेली.

सीमा सचिनच्या लव्हस्टोरीची प्रतिक्रिया व्हायरल

सीमा सचिनच्या लव्हस्टोरीवर एका महिलेची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल होत आहे. ती महिला कोण आहे याची सगळीकडे चर्चा आहे.

डायलॉग आणि डायलॉग मारणारी महिला प्रसिद्ध

'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लड़का, क्या है सचिन में...' असा डायलॉग या महिलेने मारल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे.

कोण आहे ही महिला?

खरंतर ही ही महिला सचिनची शेजारी आहे. ही महिला ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात सचिनच्या घराच्या शेजारी राहते.

लप्पूचा अर्थ काय?

लप्पूचा अर्थ काय आहे हे लोकांना माहीत नाही, पण सचिनच्या शेजाऱ्याच्या महिलेचा हा डायलॉग कॉपी करून लोक रील बनवत आहेत.

लप्पू का म्हणाली महिला?

अरे लप्पू है ये.. म्हणूनच ती त्याच्यासोबत आली आहे. त्याला काही कळत नाही, समजत नाही. जर त्याला दुसरे काही कळत नसेल, तर त्याला लप्पू नाही तर काय बोलावे? असे महिलेने सांगितले. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story