सचिनने दिले विद्यार्थ्यांना कानमंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 09:50 AM ISTचॅपेल रिंगमास्टरसारखे वागायचे : सचिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 09:08 AM ISTसचिन सापडला वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 09:32 PM ISTफुटबॉल लीग- सचिन,गांगुलीकडे संघांची मालकी
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत आठ फ्रेंचायजी सामील होणार आहेत. फ्रेंचायजींच्या मालकीची रविवारी आयएमजी-रिलायन्सकडून घोषणा करण्यात आली.
Apr 13, 2014, 10:06 PM ISTरोहितचे लागोपाठ दोन शतकं
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकीय खेळी केल्यानंतर लगोपाठ दोन सामन्यात दोन शतकं झळकावून रोहित शर्माने आपण करिअरच्या जबरदस्त फॉर्मात आहे हे दर्शविले आहे.
Nov 15, 2013, 05:21 PM ISTवानखेडेच्या ग्राउंडसमननी केला सचिनचा सत्कार
मास्टरब्लास्टर सचिनची अखेरची कसोटी. क्रिकेटचा देवता असलेल्या आपल्या लाडक्या सचिनचा अखेरचा निरोपाचा सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, ती खेळपट्टी आम्ही पंधरा दिवस खपून बनवली आहे, त्यावर सचिनने शतक ठोकावे बस्स ! हीच आमची इच्छा, अशी भावना वानखेडे ग्राउंडसमननी व्यक्त केली आहे.
Nov 15, 2013, 10:21 AM ISTरणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं
मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.
Oct 30, 2013, 11:13 AM ISTसचिनच्या निवृत्तीवर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी त्याचे योगदान पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अशा प्रकारच्या काही भावना आहेत बॉलिवूडच्या क्रिकेटप्रेमींचे. क्रिकेटचा बादशाह सचिनने मागील सप्ताहात निवृत्तीची घोषणा केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वेस्टइंडीज मालिकेतील शेवटच्या कसोटीनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे मास्टर ब्लास्टरने बीसीसीआयला कळविले होते. आता सचिन खेळतांना दिसणार नाही ही भावना क्रिकेटरसिकांना सतावत आहे. तसेच बॉलिवूडचे तारेही थोडे नाराज आहेत. या आहेत काही प्रतिक्रीया-
Oct 14, 2013, 08:26 PM ISTमुंबईतच होणार सचिनच्या कारकिर्दीची सांगता!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट वानखेडेवरच होणार आहे. वेस्टइंडिजविरुद्ध होणारी दुसरी टेस्ट सचिनच्या करिअरमधील विक्रमी २०० वी टेस्ट तर असणार आहे. शिवाय त्याची ही कारकिर्दीची अखेरची टेस्ट ठरणार आहे.
Oct 11, 2013, 08:28 PM ISTसचिनच्या शतकांपैकी अव्वल दहा शतकं
सचिनच्या दहा सर्वोत्तम शतकी खेळींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा 24तासचा एक प्रयत्न. अर्थात ही निवड सर्वोत्तम असल्याचा दावा नाही.
Oct 10, 2013, 07:22 PM ISTमाझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड
चॅम्पियन्स लीगमध्ये अखेरची मॅच खेळल्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र ज्या क्रिकेटवर नितांत प्रेम केलं, त्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मी अधिक भावनाविवश झालो, असं मत व्यक्त करत द्रविड म्हणाला की, टेस्ट क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे.
Oct 8, 2013, 03:11 PM ISTमायदेशापेक्षा क्रिकेटपटूंची आयपीएल संघाला पसंती
जगभरातील ग्लॅमरस ट्वेण्टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय असणाऱ्या संघांना आता भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धेत खेळता येणार आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
Aug 31, 2013, 05:17 PM ISTधोनी, सचिनसह आठ क्रिकेटपटूंवर गुन्हा
सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.
Jun 15, 2013, 07:27 PM ISTप्रतिस्पर्ध्यांमध्ये सर्वात महान सचिन तेंडुलकर- पाँटिंग
मी ज्यांच्या विरोधात क्रिकेट खेळलो त्यातील सचिन तेंडुलकर हा सर्वात महान खेळाडू असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या निवृत्तीच्या वेळी सांगितले.
Dec 3, 2012, 10:11 PM ISTसचिन : `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`; कांगारुंचा तिळपापड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सकाळी `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हे मानद सदस्यत्व देण्याची घोषणा केल्यानंतर क्रिकेटविश्वात आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, ही घोषणा ऑस्ट्रेलियातील नागरिकांना रुचली नाही. त्यामुळे कांगारू चांगलेच भडकले आहेत.
Oct 16, 2012, 08:37 PM IST