मी क्रिकेट चाहत्यांना निराश करणार नाही- सचिन
मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या निवृत्तीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा विराम लावलाय. ‘मला नाही वाटत याबाबत मला काही विचार करण्याची गरज आहे’ याशब्दात सचिन तेंडुलकरनं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 08:13 AM ISTसचिनची लँडमार्क २००वी टेस्ट मॅच होमपीचवर!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली करिअसचं ऐतिहासिक २००वी टेस्ट मॅच आपल्या होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. बीसीसीआयच्या कोलकाता इथं झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौऱ्यावर येत आहे.
Sep 2, 2013, 08:26 AM ISTसचिन भारत`रत्न` - सौरभ गांगुली
सचिन तेंडुलकर आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवृत्ती घेईल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत सचिनचा जूना सहकारी म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला विचारले असता त्याने अगदी वेगळे उत्तर दिले.
Aug 31, 2013, 03:42 PM IST...या खेळाडूला पाहून युवीला आठवतंय बालपण!
भारतातील क्रिकेट संघातून बाहेर गेलेला युवराज बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. पण, एका खेळाडूनं त्याला आपल्या लहानपणीच्या आठवणींत रमण्यास भाग पाडलंय...
Aug 24, 2013, 04:38 PM ISTमी सचिनला केलं निवृत्त, पाक क्रिकेटरचा दावा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या कारकिर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मी त्याला बाद केल्यानेच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा, अजब दावा पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याने केला आहे.
Aug 24, 2013, 03:53 PM ISTसचिनच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला - गांगुली
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सौरव गांगुलीनं मास्टर ब्लास्टर सचिनच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. खेळाडूंच्या निवडीबाबत सचिननं केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं सौरव गांगुलीचं म्हणणं आहे.
Aug 20, 2013, 03:31 PM ISTगांगुलीची वन-डे, टेस्टची ड्रीम टीम जाहीर
कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनदेखील वन-डे आणि टेस्ट अशा दोन्ही ड्रीम टीम जाहीर केल्या आहेत.
Aug 17, 2013, 09:26 PM ISTसचिनची पहिली टेस्ट सेंच्युरी झाली २३ वर्षांची!
एखाद्या क्रिकेटरला स्वप्नवत वाटावं असं मास्टर ब्लास्टरचं करियर... १४ ऑगस्ट १९९०ला ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अवघ्या १७ वर्षाच्या सचिन रमेश तेंडुलकरनं दमदार खेळी खेळत टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी लगावली आणि पराभवाच्या काठावर असलेल्या मॅचला अनिर्णित अवस्थेत आणलं. याच सचिनच्या टेस्ट मॅचमधल्या पहिल्या सेंच्युरीला आज २३ वर्ष पूर्ण झालीयेत.
Aug 14, 2013, 12:20 PM ISTमहिला अधिकारांसाठी सचिन गाणार कविता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. महिला अधिकारासाठी सचिनची लोकप्रियता वापरण्यात येत आहे. सचिनने एक मराठीत कविला गायली आहे. अभिनेता फरहान अख्तरच्या ‘मर्द’ या मोहिमेसाठी ही कविता सादर करण्यात आली आहे.
Aug 9, 2013, 02:37 PM IST‘भारतरत्न’साठी ध्यानचंद यांची शिफारस
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली.
Aug 5, 2013, 06:43 PM ISTसंसदेतल्या गोंधळानंच केलं सचिनचं स्वागत!
राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी राज्यसभेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी सचिन संसदेत हजर असल्यानं अर्थातच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
Aug 5, 2013, 03:37 PM ISTविराटचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर
क्रिकेटमधील आपल्या धडाकेबाज परफॉर्मन्समुळे भारतीय टीमचा सुपरहिरो अशी सध्या विराटची ओळख आहे...मात्र या सुपरहिरोचाही एक सुपरहीरो आहे...
Jul 21, 2013, 07:30 PM ISTपॉण्टिंग तोंडावर पडला... सचिनच सरस
सचिनच्या तुलनेत लाराने आपल्या संघाला जास्त सामने जिंकून दिले, असे अकलेचे तारे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंगने तोडले आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आपल्या संघाला सामने जिंकून देण्याच्या स्पर्धेत सचिन लाराच्या बराच पुढे आहे.
Jul 19, 2013, 05:55 PM ISTसचिनपेक्षा लाराच सरस - रिकी पॉंटिंग
वेस्ट इंडिजचा आघाडीचा खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा खेळायला येणार असेल तर मला झोपच लागत नसे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा लाराच महान खेळाडू आहे, असे मत रिकी पॉंटिंग यांने व्यक्त केलं आहे. सचिनपेक्षा लाराच टीमसाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे, असे रिकी म्हणतो.
Jul 17, 2013, 03:40 PM ISTसचिन तेंडुलकरला दाखविला बाहेरचा रस्ता!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जादू चालेनाशी झाल्याने वायुदलाच्या ब्रॅण्ड ऍम्बेसिडरपदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आलेय. त्यामुळे सचिनचे वायुदलातील विमान लॅंड करावे लागले आहे.
Jul 16, 2013, 10:08 AM IST