sachin tendulkar

मुंबईत मॅरेथॉनचं आयोजन, सचिन तेंडुलकरचा फिट राहण्याचा संदेश

भारतीय क्रिकेट संघाला ही दिल्या शुभेच्छा

Sep 30, 2018, 11:08 AM IST

अफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

सचिनच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी एका नावाची भर, असं म्हणायला हरकत नाही. 

Sep 23, 2018, 11:33 AM IST

विराट कोहलीची सचिन तेंडुलकरसोबत तुलना...

काय म्हणाला रिकी पोंटिंग 

Sep 21, 2018, 08:41 AM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनला स्टम्पिंग करणारा एकमेव विकेटकीपर निवृत्त

एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे.

Sep 16, 2018, 10:20 PM IST

सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. 

Sep 7, 2018, 06:51 PM IST

VIRAL PHOTO : सचिनकन्या सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत

साराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी अंजली आणि सचिनही लंडनमध्ये दाखल झाले

Sep 7, 2018, 01:26 PM IST

सचिन तेंडुलकरचा विराट कोहलीने मोडला हा विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचलाय. 

Aug 31, 2018, 09:40 PM IST

सचिन आणि विराटच्या या शतकाचा 'योगायोग'

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं.

Aug 21, 2018, 09:03 PM IST

प्रचंड टीकेनंतरही सचिनसाठी 'अटल' राहिले वाजपेयी

त्यावेळेस या कारची किंमत ७५ लाख रुपये होती.

Aug 16, 2018, 11:04 PM IST

अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांचे ट्विट

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे मोठे नुकसान झाले आहे.

Aug 16, 2018, 07:27 PM IST

सचिन-गांगुली-लक्ष्मणला बीसीसीआय डच्चू देण्याची शक्यता

भारतीय क्रिकेटच्या त्रिमूर्तींना डच्चू मिळण्याची शक्यता

Aug 14, 2018, 08:41 PM IST

या मुलीसोबत दिसला अर्जुन तेंडुलकर!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं.

Aug 7, 2018, 05:11 PM IST

भारताचा पराभव पण विराटनं सचिन-द्रविडचं रेकॉर्ड मोडलं

 इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. 

Aug 5, 2018, 05:56 PM IST

दुसऱ्या मॅचमध्येही अर्जुन तेंडुलकर अयशस्वी

भारत आणि श्रीलंकेमध्ये अंडर-१९ यूथ टेस्टची २ मॅचची सीरिज सुरु आहे.

Jul 26, 2018, 05:50 PM IST

सचिन तेंडुलकरने वांद्र्यात विकत घेतला फ्लॅट

 आयुष्यातला काही काळ ज्या वांद्रे पुर्व भागात घालवला त्याच परिसरात सचिनने हा फ्लॅट घेतलाय.

Jul 25, 2018, 10:16 PM IST