saamana editorial

"गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला", 'सामना'तून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

Maharashtra Political Crisis: जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे. तसंच या सगळ्याचे सूत्रधार दिल्लीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Jul 5, 2023, 08:05 AM IST

Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला

Saamana Editorial  : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता. 

Nov 3, 2022, 11:06 AM IST

Andheri By Election : भाजपची पोटनिवडणुकीतून माघार, ठाकरे गटाने डिवचलं

अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By Election 2022) भाजपनं माघार घेतलीय. त्यामुळं अंधेरीतला घमासान राजकीय सामना टळला. 

 

Oct 18, 2022, 09:21 PM IST

महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा; 'सामना' अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर कडाडून टीका

Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे.  

Oct 11, 2022, 09:07 AM IST

Shiv Sena : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी 'सामना'तून भाजप, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी शिंदे गट आणि भाजपवर 'सामना' संपादकीयमधून जोरदार वार करण्यात आलेत.  

Oct 5, 2022, 08:15 AM IST

दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य तर राज्यसभा निवडणुकीत साठमारी, 'सामना'तून फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र

 Saamana editorial on BJP: शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक 'सामना'च्या रोखठोकमधून राज्यसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.  

Jun 12, 2022, 09:43 AM IST

काँग्रेसमध्ये 'गळती' हंगाम सुरूच, शिवसेनेकडून टीकेचे बाण

राज्यातल्या महाविकास आघाडीला बिघाडीचं ग्रहण लागलंय. महाविकास आघाडीत शिवसेना विरूद्ध काँग्रेस असा कलगीतुरा चांगलाच रंगलाय.

May 21, 2022, 10:56 PM IST

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या खास शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात.  

Dec 12, 2020, 08:30 AM IST

काश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना

 लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.  

Oct 28, 2020, 08:41 AM IST

कितीही आपटा, बॉलिवूड मुंबईतच राहणार - शिवसेना

 बॉलिवूड हलवणाऱ्यांच्या प्रयत्नांवर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.  

Oct 17, 2020, 08:33 AM IST

मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस, तर काय बिघडले असते - शिवसेना

आरेत होणारी मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतला गेला, अशी टीका राजाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  

Oct 13, 2020, 10:34 AM IST

हाथरस अत्याचार : आता भाजपचा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा हल्लाबोल

 हाथरस प्रकरणानंतर हिंदुत्वाचा शंखनाद करणारे आज का थंड पडले आहेत. आता कुठे भाजपचे हिंदुत्व गेले, असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.

Oct 3, 2020, 08:26 AM IST

शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना 'सामना'तून जोरदार टोला

भाजप नेते आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता. त्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून आज चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.

Sep 30, 2020, 10:09 AM IST

आरक्षण : दोन छत्रपती; दोन भूमिका, अर्थ एकच !

सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही छत्रपती यांच्या विधानांचा वेगळा अर्थ काढू नका, दोन भूमिका घेतल्या असल्या तरी अर्थ एकच आहे असे दैनिक 'सामना'ने आपल्या अग्रलेखातून म्हटले आहे.  

Sep 29, 2020, 08:54 AM IST