saamana editorial

'फ्री काश्मिर' : 'विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज, देवेंद्र फडणवीस तोंडावर पडले'

'विरोधी पक्षाचे अध:पतन गेल्या ५० वर्षात झाले नव्हते ते विरोधी पक्षनेतेपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यापासून होत आहे.'

Jan 9, 2020, 03:01 PM IST

भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...

दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

Nov 28, 2019, 10:56 AM IST

फडणवीसांचे सरकार पळून गेले, सामनातून टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर आज 'सामना'तून पुन्हा एकदा भाजपला टार्गेट करण्यात आले आहे. 

Nov 27, 2019, 07:12 AM IST
Saamana Editorial on Ajit Pawar and Devendra Fadnavis PT2M50S

मुंबई । अजित पवारांचे बंड फसले, सामनातून टीका

अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका सामनाने केलीय.

Nov 25, 2019, 09:10 AM IST

अजित पवारांचा बंड फसला - सामना

भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे 

Nov 25, 2019, 07:31 AM IST

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका

फडणवीस यांच्यावर दैनिक 'सामना'तून टीका करण्यात आली आहे.  

Nov 9, 2019, 07:57 AM IST

काश्मीरात युरोपियन पथक गरज आहे काय? शिवसेनेचा सवाल

२१ जणांचं हे शिष्टमंडळ कश्मीर खोऱ्यात 

Oct 30, 2019, 08:04 AM IST
Criticism of Modi Government's Economic policies in Saamana Editorial PT1M35S

मुंबई । 'सामना' अग्रलेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका

सामनाच्या आजच्या अग्रलेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करण्यात आलीय.

Oct 16, 2019, 01:10 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांचे 'सामना'तून कौतुक, भाजपला कानपिचक्या

 शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.

Jun 25, 2019, 01:23 PM IST

शिवसेनेचा नवा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर

शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूरात सूर मिसळल्याचे दिसत आहे.

Feb 23, 2019, 12:18 PM IST

'भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे'

'अस्थिकलशाच्या हास्यास्पद राजकारणातून अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले'
 
 

Aug 27, 2018, 09:12 AM IST

अटलजी नवे नेहरू होते: उद्धव ठाकरे

अटलजींच्या हायातीत श्रीमंत असलेले आम्ही आज निर्धन झालो

Aug 18, 2018, 08:48 AM IST

'...पण एक लाखाचे ‘ठिगळ’कसे पुरणार?'

एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?

Aug 7, 2018, 08:31 AM IST

सरकार बुळचट निघाले - शिवसेना

 आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे, अशी थेट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Dec 26, 2017, 07:57 AM IST

थापा मारून, टोप्या घालून सरकारला राजकारण करता येणार नाही: शिवसेना

काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या राजवटीत जास्त फसवणूक झाल्याची लोकांमध्ये  खदखद - शिवसेना

 

Dec 7, 2017, 08:34 AM IST