Mothers Day 2022: 'मदर ऑफ ट्री' च्या नावाने प्रसिद्ध असलेली 110 वर्षांची आई
देशभरात 'मदर ऑफ ट्री' नावाने ओळखल्या जाणाऱ्या 110 वर्षाच्या पद्मश्री विजेता सालुमारदा ठिम्माक्का यांची हिरवीगार कहानी जाणून घेणार आहोत.
May 8, 2022, 01:56 PM ISTआठ हजार मुलांची ही आई थिमाक्का....
कर्नाटकातल्या हुलिकल गावातली ही थिमाक्का. शिक्षण असं काहीच नाही. वयात आल्यावर तिचं चिकय्याशी लग्न झालं.
Jun 8, 2017, 12:16 PM IST