ryan international school 0

Pune Ryan International School Charge Online Fees From Parents PT1M5S

पुणे | फी थकवल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण बंद

Pune Ryan International School Charge Online Fees From Parents

Aug 6, 2020, 11:15 PM IST

प्रद्युम्न मर्डर : पोलिस तपासात झाली चूक ! 'या' ८ सेकंदाच्या व्हिडीओकडे दुर्लक्ष

प्रद्युम्न मर्डर केसचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी सीबीआयने केला आहे.

Nov 11, 2017, 01:14 PM IST

प्रद्युम्‍नच्या आईचा आक्रोश...

रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत असलेल्या ७ वर्षांच्या प्रद्युम्‍नची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली.

Nov 9, 2017, 06:48 PM IST

प्रद्युम्न हत्याकांड: ‘मला काही समजलं नाही, बस मी त्याला मारले’

रायन इंटरनॅशनल स्कूल प्रद्युम्न हत्याकांडने आता नवे वळण घेतले असून सीबीआयने केलेल्या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रद्युम्नची हत्या का करण्यात आली याचा खुलासा झालाय.

Nov 9, 2017, 11:10 AM IST

प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे....

  सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.... हे आपण लहानपणी गाणे ऐकले असेल किंवा गायलेही असेल...

Nov 8, 2017, 07:09 PM IST

परीक्षा रद्द करण्यासाठी त्याने केली प्रद्युम्न - सीबीआय

प्रद्युम्न हत्या प्रकरणाला आता नवं वळण आलंय. सीबीआयने या प्रकरणी अकरावीत असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. इतकेच नाहीतर परीक्षा रद्द करण्यासाठी त्याने प्रद्युम्‍नची हत्या केल्याचा खुलासा करण्यात आलाय.

Nov 8, 2017, 12:25 PM IST

रायन इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई बोर्डाची नोटीस

गुरुग्राममधील भोंडसी या ठिकाणी असलेल्या रायन इंटरनॅशल स्कूलला सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली आहे. 

Sep 16, 2017, 11:15 PM IST

कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूलला मनसेचा कडक इशारा

कांदिवली पूर्वमधील रायन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाला मनसेने कडक इशारा दिलाय. 

Sep 15, 2017, 04:30 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरणात 'रायन स्कूल'च्या व्यवस्थापकांना दिलासा

गुरुग्राममधल्या प्रद्युम्न हत्य़ा प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 

Sep 12, 2017, 01:06 PM IST

दारुच्या नशेत आढळला रायन शाळेचा सफाई कामगार

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर ही शाळा कोणत्याही धडा घेतांना दिसत नाही आहे. गुरुग्रामनंतर फरीदाबादमधील रायन शाळेमध्ये देखील निष्काळजीपणा दिसून येत आहे. आज सकाळी सेक्टर 21 च्या रायन इंटरनॅशनल स्कूल कॅम्पसमध्ये क्लीनर दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं.

Sep 11, 2017, 05:12 PM IST

'...तर कोणाच्या भरवशावर मुलाला ८ तास शाळेत सोडून जायचे'

गुरुग्रामच्या भोंडसीस्थित रायन इंटरनॅशनल शाळेच्या टॉयलेटमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. 

Sep 8, 2017, 07:50 PM IST