rutuja latke

उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न

 Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके  (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Oct 12, 2022, 11:27 AM IST
Sena candidate Rituja Latke's problems increase, Thackeray group runs PT56S

Video | ऋतुजा लटकेंचा राजीनामा अजूनही नामंजूर?

Sena candidate Rituja Latke's problems increase, Thackeray group runs

Oct 12, 2022, 08:45 AM IST

Rutuja Latke : ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे.

Oct 11, 2022, 11:02 PM IST

Andheri By Poll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके (Rutuja Latke) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Oct 5, 2022, 01:54 PM IST

अंधेरीचा सामना भाजप-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगणार, ठाकरेंविरोधात शिंदे लढणार की भाजप?

एकीकडे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा वाद निवडणूक आयोगात आहे. त्याचवेळी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झालीय.  

 

Oct 3, 2022, 11:42 PM IST

Andheri By Election 2022 | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान

रमेश लटके (Ramesh Latke Death) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक (Andheri By Poll 2022) होणार आहे.

Oct 3, 2022, 12:24 PM IST

Andheri Bye Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सज्ज

उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Oct 2, 2022, 03:40 PM IST

Andheri Bye Election : अंधेरी पोटनिवडणूक एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीचं एकमत नाही?

आमदार रमेश लटके (Ramesh Latke Death) यांचं 12 मे ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. तेव्हापासून ही जागा रिकामी आहे. 

Sep 22, 2022, 06:29 PM IST

Andheri East Assembly Constituency Bye Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप सामना

शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके (Late Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (Andheri East Assembly Constituency Bye Election) रिक्त आहे.

Sep 14, 2022, 09:09 PM IST
BJP Vs Shivsena In Andheri East By election PT1M37S

Andheri East Assembly Constituency Bye Election : शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी

रमेश लटके (Ramesh Latke) याचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हापासून मतदारसंघ रिक्त आहे.  

Sep 5, 2022, 06:06 PM IST