russian

VIDEO: ‘यांना फटके द्यायला पाहिजे!’ रशियन तरुणीला पाहताच म्हणाला 6000 INR! लोकांचा संताप

Russian Girl Harassed at Udaipur:  उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये काय घडलाय प्रकार? जाणून घ्या. 

Jan 10, 2025, 02:07 PM IST

रशिया किंवा कोरिया नाही; 'या' देशात आहेत जगातील सर्वात सुंदर मुली

कोणत्या देशात सगळ्यात सुंदर मुली दिसतात यावरून नेहमीच वाद होत असल्याचे पाहायला मिळते. पण आता या यादीत रशिया किंवा कोरियन मुली नाहीत तर ज्या देशाच्या मुली आहेत त्यांचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य होईल. 

Nov 6, 2024, 06:03 PM IST

रशियन मुली कोणत्या वयात लग्न करतात?

प्रत्येक देशात मुलीच्या लग्नाचे वय वेगवेगळे असते. काही देशांमध्ये मुलीचे वय 18 ते 21 वर्षे आहे. 

Sep 28, 2024, 03:16 PM IST

पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, '...तर कानाडोळा करणार नाही'

Ukraine War Russia On Pakistan: भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी पाकिस्ताबरोबर रशियाचे असे संबंध नाहीत. पाकिस्तान सध्या रशियाबरोबर असे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतानाच वेगळ्याच बातम्या समोर आल्या आहेत.

Aug 29, 2023, 10:23 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना iPhones वापरण्यास बंदी, नव्या नियमाने खळबळ; वाचा नेमकं प्रकरण काय?

Russia ban iPhones for government employees: अधिकृत ईमेल एक्सचेंजसाठी अॅपल स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी वैयक्तिक कामासाठी आयफोन वापरू शकतात, असंही मकसूत शादाएव यांनी सांगतलं आहे.

Aug 12, 2023, 04:54 PM IST

रशियातील सर्वात मोठं सत्य, हवेत उडणाऱ्या विमानाला खेचून घेणारा अजब खड्डा

मिर्नी हे शहर एका मोठ्या हिऱ्याच्या खाणीभोवती वसले आहे. ही खाण 1772 फूट खोल असून तिचा व्यास सुमारे 4 हजार फूट आहे.

Mar 24, 2022, 05:48 PM IST
Ukraine Kharkivy Russian Bombed Official Building PT2M54S

VIDEO : खारकीवमध्ये रशियाकडून बॉम्बहल्ला, संपूर्ण इमारत उद्धवस्त

VIDEO : खारकीवमध्ये रशियाकडून बॉम्बहल्ला, संपूर्ण इमारत उद्धवस्त

Mar 1, 2022, 12:40 PM IST
Russian Forces Capture Chernoby Nuclear Power Plant PT3M17S

VIDEO | रशियानं वाढवलं युरोपचं टेंशन

Russian Forces Capture Chernoby Nuclear Power Plant

Feb 25, 2022, 07:05 PM IST