मिळणार लाखोंचं बक्षिस फक्त, तुमचं गाव करा कोरोनामुक्त - ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने 'कोरोनामुक्त गाव' (Covid free villages) स्पर्धेची घोषणा केली आहे.
Jun 2, 2021, 04:05 PM ISTमुंबई | फडणवीस, राज्यपालांचं ठरलंय - मुश्रीफ
मुंबई | फडणवीस, राज्यपालांचं ठरलंय - मुश्रीफ
Nov 2, 2020, 05:55 PM ISTराज्याला १५व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये निधी प्राप्त - ग्रामविकास मंत्री
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे.
Jul 17, 2020, 01:32 PM ISTग्रामविकास मंत्री म्हणून माझे शेवटचे 'महालक्ष्मी सरस' - पंकजा मुंडे
मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे बुधवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
Jan 23, 2019, 12:40 PM ISTई टेंडरिंगमध्ये पळवाट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे घुमजाव
ई टेंडरिंगला फाटा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने 255 कोटी रुपयांची कामे देताना त्याचे तुकडे केल्याप्रकरणी झी मीडियाने काल कागदोपत्री पर्दाफाश केला होता. मात्र असे काहीच झाले नसल्याचा पावित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
Jan 11, 2017, 08:02 PM ISTपंकजा मुंडेंनी घेतलं शनीचं दर्शन
शनीशिंगणपूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर महिला प्रवेशावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरु आहे.
Apr 2, 2016, 05:32 PM ISTगोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!
भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
Jun 3, 2014, 11:56 AM ISTमहाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला
भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.
Jun 3, 2014, 09:30 AM ISTगोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातानंतर निधन
भाजपचे नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.
Jun 3, 2014, 08:30 AM IST