rural areas

रस्तेच नाही बांधले, तरीही कोट्यवधी लुटले, सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचा तिजोरीवर डल्ला

Scam in Road Construction : कागदावरच असलेल्या रस्त्यांसाठी कोट्यवधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलाय. यातून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. 

Apr 27, 2023, 09:07 PM IST

महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या झळा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील ग्रामीण भाग कोरडे

धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं घटत असल्यानं चिंता

 

May 7, 2022, 06:19 PM IST

Corona: रुग्ण वाढू लागल्याने या देशात ग्रामीण भागात पुन्हा लॉकडाऊन

अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे.

Aug 9, 2021, 09:39 PM IST

डिजिटल शिक्षण पद्धतीचा वाढता ट्रेंड; ग्रामीण भागातील शिक्षकांनाही दिली जातेय हायटेक ट्रेनिंग

कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि मोफत शिक्षण द्यावे, शिक्षकांसाठी ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतींचे प्रशिक्षण तसेच पालकांनाही ऑनलाईन शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉवेल्स ऑफ द पीपल्स असोशिएशन ही संस्था काम करीत आहे. 

Jul 14, 2021, 12:10 PM IST

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, भयावह स्थिती

 कोरोना ( Coronavirus)  बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागामध्ये असलेला कोरोना आता गावा गावात पोहोचला आहे. 

May 8, 2021, 02:04 PM IST
 Dialysis Services Are Also Available In Rural Areas PT3M7S

Video । ग्रामीण भागातही डायलिसिसची सेवा उपलब्ध

Dialysis Services Are Also Available In Rural Areas

Mar 5, 2021, 10:10 AM IST

ग्रामीण भागाचं चित्र बदलणार, आता संपूर्ण देशात लागू होणार ही योजना

 ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा निधीसाठी 40 हजार कोटींची तरतूद

Feb 2, 2021, 07:52 AM IST

राज्यात ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी - राज्यमंत्री संजय बनसोडे

केंद्र आणि राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे.  

Jan 27, 2021, 06:53 AM IST

राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

एकंदरीत कोरोना होण्यापेक्षा कोरोनाचे उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची दहशतच लोकांमध्ये जास्त दिसून येत आहे.

Aug 28, 2020, 07:39 PM IST