rules

'या' बँकांचा नियमात 1 फेब्रुवारीपासून होणार बदल; आताच माहित करुन घ्या, नाही तर होईल गैरसोय

बँकांनी त्यांच्या खातेदारांना नियम बदलण्याबाबत अनेकदा माहिती दिली असली, तरी असे अनेक लोक आसतात ज्यांना या बदलांची माहिती नाही.

Jan 27, 2022, 06:05 PM IST

गाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर, काय आहेत झेंडा लावण्याचे नियम जाणून घ्या

गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. 

Jan 25, 2022, 12:13 PM IST

नवीन वर्षात बँकेच्या नियमात बदल, ग्राहकांनी ही गोष्ट करा नाही तर खातं होणार बंद

हे नवे नियम लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

Dec 28, 2021, 07:42 PM IST
Mumbai New PF rules will applicable from next year PT3M13S

Video : नव्या आर्थिक वर्षात नवीन वेतन कायदे लागू?

Mumbai New PF rules will applicable from next year

Dec 20, 2021, 01:25 PM IST
 Assembly President Selection Rules Are Change PT55S

VIDEO| विधानसभा अध्यक्ष निवडीचा नियम बदलला

Assembly President Selection Rules Are Change

Dec 15, 2021, 07:25 PM IST

ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेऊ शकत नाहीत? याचे नियम काय आहेत जाणून घ्या

मोटार वाहन कायदा 2019 अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.

Dec 4, 2021, 05:10 PM IST

धक्कादायक, या वाहन चालकाच्या ऑनलाईन कुंडलीसमोर बेचा पाढाही कमी पडला

एखाद्या व्यक्तीला किंवा वाहनचालकाला जास्तीत जास्त किती दंड लावला गेला असावा?

Nov 17, 2021, 04:02 PM IST

1 नोव्हेंबरपासून बदलणार बँकेचे शुल्क, रेल्वे वेळापत्रक, LPG बुकिंगसह अनेक नियम; तुमच्या खिशाला बसणार कात्री

ऑक्टोबरचा महिना संपण्यात येत आहे. सोमवारी नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच काही महत्वपूर्ण बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

Oct 30, 2021, 03:09 PM IST

IPL 2022 मेगा लिलावापूर्वी नवीन टीमना स्पेशल परवानगी! या प्रकारे खरेदी करू शकतील खेळाडू

आहे त्याच टीममधील खेळाडू घेतले जातील की, मग नवीन खेळाडूंचा यामध्ये समावेश होईल?

Oct 29, 2021, 01:31 PM IST

Online Shopping करताना फसवणुकीपासून लांब राहायचं असेल तर 'या' गोष्टी करा, फायदा तुमचाच

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे की, फ्लिपकार्टवरुन एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केला होता, परंतु त्याला फोनच्या बॉक्समध्ये अंघोळीचा साबण मिळाला.

Oct 18, 2021, 05:35 PM IST

Bank Locker Rule Change | लॉकर वापराच्या नियमात RBI कडून मोठे बदल, जाणून घ्या अन्यथा होऊ शकते अडचण

 तुम्ही तुमचे मौल्यवान दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. घरात मौल्यवान वस्तू चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता असते. 

Oct 4, 2021, 11:13 AM IST