rule

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला 'इतके' लाख रूपये खर्च करता येणार

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येईल, यावर निवडणूक आयोगाने नवी मर्यादा आखली आहे.

Mar 17, 2024, 09:36 PM IST

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास कोण ठरणार विजेता? पाहा काय सांगतो नियम

World Cup 2023 : नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2023 च्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ झाला. दरम्यान याचा परिणाम अनेक सामन्यांच्या खेळावर झाला आणि सामने रद्द झाले. हे लक्षात घेऊन आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांमध्ये पावसाशी संबंधित काही नवीन नियम केले आहेत. 

Oct 2, 2023, 12:33 PM IST

IND vs AUS test: Virat Kohli कोहली खरंच आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो...!

थर्ड अंपायरने विराट कोहलीला ऑनफिल्ड अंपायरप्रमाणे निर्णय देत आऊट दिलं. यानंतर विराट कोहलीला अशाप्रकारे आऊट दिल्यानंतर फॅन्सच्या मनात तो आऊट आहे की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

Feb 18, 2023, 10:37 PM IST
West Bengal BJP MP Demands President Rule After Birbhum Violence Case PT1M3S

Video | बिरभूम हिंसेचे राज्यसभेत पडसाद, पाहा व्हिडीओ

West Bengal BJP MP Demands President Rule After Birbhum Violence Case

Mar 25, 2022, 04:40 PM IST

New Laws Of Cricket : Mankading सह क्रिकेटच्या 'या' 6 नियमांमध्ये बदल; अशा पद्धतीनेही आऊट होणार फलंदाज

क्रिकेटच्या काही नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Mar 9, 2022, 11:03 AM IST

Indian Railway | ट्रेनचे टिकिट हरवल्यास कसा करणार प्रवास? अशावेळी काय करावं, वाचा

 जर तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचे नियोजन करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. 

Nov 9, 2021, 11:14 AM IST

Aadhar Update | आधार कार्डमध्ये कितीवेळा करू शकता अपडेट; जाणून घ्या नवीन नियम

आधार कार्डमध्ये वयक्तिक माहिती, जसे की, नाव, पत्ता, लिंग आणि जन्माची तारीख चुकीची नोंदवली गेल्यास तुम्ही ती माहिती एडिट करून अपडेट करू शकता.

Oct 29, 2021, 12:14 PM IST

Indian Railway | कन्फर्म लोवर बर्थसाठी टिकिट बुक करताना वापरा ही ट्रिक

 इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर राहते. ट्रेनमध्ये प्रवास करताना सिनिअर सिटिजन्सला लोअर बर्थची प्राथमिकता दिली जाते

Oct 2, 2021, 02:59 PM IST

नवीन आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; UIDAIने दिली माहिती

UIDAIने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयईडीएआयने माहिती दिली आहे की, बाळाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज स्लिपवरून आई-वडिल आपल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

Sep 23, 2021, 03:16 PM IST

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार 

Feb 10, 2021, 09:26 AM IST
 State Government Rule On Maghi Ganeshotsav PT3M12S

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

Feb 10, 2021, 09:25 AM IST

‘विना मास्‍क’ आढळून आल्यास पालिकेसोबतच पोलिसही करणार कठोर कारवाई

पोलिसांच्या व वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने करणार संयुक्त कारवाई

Oct 13, 2020, 08:01 PM IST
 Chandrapur,Chimur Lockdown Rule Follow And Start School PT1M58S

चंद्रपूर | लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत अनोखी शाळा सुरू

चंद्रपूर | लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत अनोखी शाळा सुरू

Jul 28, 2020, 01:55 PM IST

शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार, नवा कायदा लवकरच

शेतकर्‍यांना आपला माल कोणाला आणि कोणत्या किंमतीला विकायचा आहेत याचा पूर्ण हक्क, स्वातंत्र्य असेल असा कायदा आणणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

May 15, 2020, 07:21 PM IST