Rujuta Diwekar ने वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला 2024 मध्ये दिल्या '3' टिप्स
Rujuta Diwekar Health Tips : 2024 हे वर्ष सुरु झाल्यावर आपल्यापैकी अनेकांनी हेल्दी राहण्याचा संकल्प केला. पण हा संकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य डाएट फॉलो करणे गरजेचे आहे. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 महत्त्वाच्या टिप्स.
Jan 10, 2024, 04:38 PM IST