ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज महागला
ऑनलाईन माहिती अधिकारातून माहिती मागविण्यासाठी तुम्हाला आता ५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
याआधी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरताना दहा रुपये भरता येत होते. यापुढे ‘पोर्टल फी’चे पाच रुपये असे मिळून एकूण १५ रुपये आकारण्यात येणार आहेत २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केले होते.
Aug 5, 2017, 09:09 AM ISTअंबरनाथ - काम न करता ठेकेदारांची बिलं अदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 01:40 PM ISTडोंबिवलीत भरदिवसा आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
आरटीआय कार्यकर्ते आणि निर्भय बनो संघटनेचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांच्यावर बुधवारी भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला.
Mar 23, 2017, 12:04 AM ISTसंजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?
संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.
Oct 27, 2016, 09:54 PM ISTनाशिक: आरटीआय कार्यकर्ते की खंडणीखोर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 02:38 PM ISTRTI अंतर्गत माहिती मागवून बदनामीची धमकी
RTI अंतर्गत माहिती मागवून बदनामीची धमकी
Sep 10, 2016, 11:47 PM ISTकसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...
२६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.
Jul 22, 2016, 09:14 PM ISTमाहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर
गेल्या दहा वर्षात राज्यात तब्बल ४५४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळंच की काय, येत्या १ जुलैला दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्र्यांना हाती घ्यावा लागलाय.
Jun 28, 2016, 10:27 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांचं हे स्वप्न अपूर्णच राहणार?
एकीकडे राज्यात रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत असताना दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. त्यामुळं एसीबीच्या कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
Jun 10, 2016, 08:31 AM ISTपुणे : जमिनिची कागदपत्र मिळवून खंडणी - गवंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 09:09 PM ISTपंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार
केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 29, 2016, 10:29 PM IST...तर मग मोदींचा पासपोर्ट कसा बनला? जशोदाबेन यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनी अहमदाबादच्या पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ)मध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दाखल केलाय.
Feb 11, 2016, 03:21 PM ISTमोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ?
Feb 4, 2016, 09:53 PM ISTसोनियांचं निवासस्थान पंतप्रधानांच्या निवासस्थानाहून मोठ्ठं!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं निवासस्थान म्हणजेच '१० जनपथ' हे देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानापेक्षा मोठं असल्याचं समोर आलंय. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान '७ रेसकोर्स रोड' हेदेखील १० जनपथच्या बंगल्यापेक्षा लहान आहे.
Dec 31, 2015, 09:45 AM IST