आरटीआय कार्यकर्ता मारहाण, भाजपनं केली निंदा
आरटीआय कार्यकर्ता मारहाण, भाजपनं केली निंदा
Oct 31, 2015, 07:12 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याची सेनेतून हकालपट्टी
आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याची सेनेतून हकालपट्टी
Oct 31, 2015, 07:09 PM ISTमुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च
मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा जातो कोठे? याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून पुढे आलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे चक्क बॅंकॉक येथील डान्स कार्यक्रमावर उडविल्याचे पुढे आलेय.
Oct 24, 2015, 11:37 AM IST... म्हणून अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, हेच जबाबदार!
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा विषय लालफितीत अडकला नसता तर अशोक सादरे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. २००८मध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही आजतागायत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली नव्हती. लालफितीत कारभारामुळं अजूनही या समितीला कार्यालय मिळालं नाहीये. माहिती अधिकारात हा धक्कादायक खुलासा झालाय.
Oct 18, 2015, 10:38 PM IST... तर अशोक सारदेंचा जीव गेला नसता!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 09:26 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण
आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण
Sep 30, 2015, 01:33 PM ISTFTII विद्यार्थ्यांचा पोलीस रेकॉर्ड, आरटीआय अंतर्गत माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:27 PM ISTएसटीचा भोंगळ कारभार उघड, ११ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीकडे पाठ
एसटीच्या भोंगळ कारभारामुळं वर्षभरात तब्बल ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. मात्र तरीही एसटीची सेवा आणि सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याचं दिसतं.
Sep 23, 2015, 10:06 PM ISTFTII विद्यार्थ्यांचे कारनामे, लाखोंचा अपहार, RTI अंतर्गत धक्कादायक माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 08:56 PM ISTFTII विद्यार्थ्यांचा चौहान यांना विरोध नाही, RTI अंतर्गत उघड, मग आंदोलन कशासाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:19 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!
आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!
Sep 5, 2015, 12:00 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!
बदलापूर येथील आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कायमचं अपंगत्व आलंय. या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत अरूण सावंत यांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. आरटीआय कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे.
Sep 5, 2015, 10:51 AM ISTआरटीआय अंतर्गत मराठीत माहिती देण्यास मिहानचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:38 PM ISTराजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत नको- केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:45 PM ISTरेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी
रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
Aug 21, 2015, 03:51 PM IST