rs 35000

आता Decathlon ला 'त्या' ग्राहकाला द्यावे लागणार ₹35000! 'ती' चूक पडली महागात

Decathlon Will Pay Rs 35000 To Customer: डिकॅथलॉन या ब्रॅण्डबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तुमच्यापैकी अनेकांनी तर या भारतामधील सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्सवेअर रिटेल स्टोअरमधून खरेदीही केली असेल. पण या ब्रॅण्डसंदर्भात नुकताच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...

Sep 25, 2024, 12:03 PM IST

द्रविडकडून ग्राऊंड्समॅनला इतके पैसे? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.

Nov 30, 2021, 08:40 AM IST

8 करोडच्या रोल्स रॉइसचा मालक, 35 हजाराची वीज चोरी करताना पकडला

एवढ्या महागड्या गाडीचा मालक करतोय वीज चोरी

Jul 14, 2021, 08:03 AM IST