rr vs srh

IPL 2024 Final : टॉस जिंकून हैदराबादचा फलंदाजी करण्याचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची Playing XI

SRH vs KKR Playing XI : आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात (IPL 2024 Final) हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघात कोणते बदल झालेत?

May 26, 2024, 07:05 PM IST

SRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी!

IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं. 

May 24, 2024, 06:55 AM IST

RR vs SRH: जीतके हारनेवालो को 'राजस्थान' केहते है; No Ball ने केला रजवाड्यांचा गेम!

RR vs SRH, IPL 2023:  एका नो बॉलने (No Ball) राजस्थानचा घात केला. आता सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले. आता पुन्हा समद (Abdul Samad) स्टाईकवर होता. आता हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. समदने संदीप शर्माला (Sandeep Sharma) सिक्स खेचला आणि राजस्थानला (Rajasthan Royals) पराभवाचं पाणी पाजलं.

May 7, 2023, 11:23 PM IST

IPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

रोहित शर्मा आणि धोनीला मोठा धक्का तर दिल्लीची गाडीही पॉइंट्स टेबलवरून घसरली

Apr 3, 2022, 02:56 PM IST

IPL 2022 : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात दुर्घटना, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे सामन्यात दुर्घटना, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ

Apr 3, 2022, 07:43 AM IST

ज्या खेळाडूंना टीममधून बाहेर काढलं त्यांनीच IPL गाजवलं

ज्या खेळाडूंना अनफिट म्हणून टीममधून बाहेर काढलं आज त्यांनी गाजवलंय आयपीएल, पाहा कोणकोण लिस्टमध्ये

Mar 30, 2022, 05:11 PM IST

संजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड

राजस्थानला विजय मिळवण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा, कर्णधार संजू सॅमसननं सांगितलं यशाचं गुपित

Mar 30, 2022, 03:15 PM IST

IPL 2022 : हैदराबाद टीमच्या नावावर सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड

केन विल्यमसनला मोठा धक्का, हैदराबादच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, प्रत्येक टीमला वाटेल 'हा' रेकॉर्ड कधीच मोडू नये

Mar 30, 2022, 01:08 PM IST

राजस्थान टीमने जे केलं त्यामुळे धोनी आणि कोहलीला मोठा धक्का

कानामागून आले आणि तिखट झाले....राजस्थान टॉप तर धोनी आणि कोहलीची टीम शेवटून....

Mar 30, 2022, 09:56 AM IST

राजस्थान विरुद्ध हैदराबाद काँटे की टक्कर, कोण ठरणार सरस

राजस्थान रॉयल्स विरुद्ध हैदराबाद आज सामना होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचवा सामना आहे. 

Mar 29, 2022, 04:09 PM IST

RR vs SRH: 'करो या मरो' सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर आमने-सामने

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सामना रंगणार

Oct 22, 2020, 01:13 PM IST