गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTरात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य? जाणून घ्या यामुळे होणारे आजार...
Wheat Roti Side Effects : आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे?
Apr 18, 2023, 04:09 PM ISTRoti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM IST