roston chase

टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, ज्याची भीती होती तेच झालं; 'या' खेळाडूंना संधी

West Indies squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता यजमान वेस्ट इंडिज संघाची घोषणा झाली आहे. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) याच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरेल.

May 3, 2024, 08:39 PM IST

ENG vs WI ODI : जुन्यांना डच्चू, नव्या छाव्यांना संधी! इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघाची घोषणा!

West Indies squad for England : वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा केली आहे.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Nov 21, 2023, 04:13 PM IST

IND vs WI: रॉस्टर निघाला चित्त्यापेक्षा सुपरफास्ट, असा अद्भुत कॅच तुम्हीही पाहिला नसेल; पाहा Video

Roston Chase Catch Video: सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) आणखी धारदार गोलंदाजी करू शकत होता. मात्र, रोस्टन चेसच्या एका अविश्वनीय कॅचने सामन्याचं पारडं फिरवलं.

Aug 14, 2023, 10:46 AM IST

अरेरे ! एकही बॉल न खेळता झाला आऊट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर असे काही घडले की चाहत्यांना हसू आवरले नाही.

Oct 29, 2021, 08:22 PM IST