Rose Day 2024 : जगातील सर्वात महागडं गुलाब, ज्याच्या किंमतीत खरेदी कराल BMW, ऑडी आणि मर्सिडिज
Rose Day च्या निमित्ताने आपल्या पार्टनरला गुलाब देण्याचा विचार करताय. पण त्याअगोदर जगातील या सर्वात सुंदर गुलाबांपैकी एक सुंदर आणि सर्वात महागडं गुलाब पाहा.
Feb 7, 2024, 12:32 PM ISTप्रपोज करताना लाल रंगाच गुलाब का देतात?
दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रेमी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक रोज डे म्हणून साजरा करतील. लाल गुलाबाची आठवण येताच प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या जोडीदाराची आठवण येते, पण तुम्हाला माहित आहे का? प्रपोज करताना लाल रंगाचं गुलाब का देतात.
Feb 6, 2024, 04:53 PM ISTरिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?
How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स
Feb 6, 2024, 02:25 PM ISTValentines Day : 'या' लोकांना व्हॅलेंटाईनच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट, आयुष्यात येईल खरं प्रेम
Valentines Day Special : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे...प्रत्येक जण आजच्या दिवशाची वाट पाहत असतो. कारण तो आज आपला प्रिय व्यक्तीला जीवन भरासाठी बूक करणार असतो. आपल्या प्रेम व्यक्त करणार असतो. तर आजच्या दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ आहे.
Feb 14, 2023, 07:18 AM ISTChocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?
Chocolate Day Celebration: चला पुढं जाऊया... मागचे दोन दिवस सिलिब्रेट करून झाले? काय निकाल लागला? होय की नाही? होय असेल तर पुढच्या दिवसाची (Valentine's Week 2023) तयारी सुरू करा.
Feb 8, 2023, 12:54 PM ISTValentine Day : लाल गुलाबाचा हा उपाय दूर करेल प्रेमविवाहातील अडथळा, धनलाभसाठी करा हे उपाय
Rose Day : आजपासून Valentine Week सुरुवात झाली आहे. या उत्सावातील पहिला दिवस म्हणजे Rose Day...जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी हवी असेल तर तुम्ही गुलाबाच्या फुलाचे काही निश्चित उपाय करून पाहू शकता.
Feb 7, 2023, 08:27 AM IST
Valentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!
Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.
Feb 6, 2023, 06:26 PM ISTValentine Week 2023 : प्रेमाच्या उत्सवाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात; Rose Day पासून किस डेपर्यंत जाणून घ्या तारीख
Valentine Week 2023 Full List : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. जगभरात या महिन्याची प्रेमी युगुलापासून प्रत्येक जण वाट पाहत असतो. प्रेम आणि रोमान्सने भरलेला या महिन्यात खास व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. कधी सुरु होणार हा वीक जाणून घ्या.
Feb 6, 2023, 03:01 PM ISTव्हॅलेंनटाईन डे ला 'या' रोमांटिक गाण्यांनी पार्टनरला करा खूश!
फेब्रुवारी महिना उजाडताच आपल्याला आठवण येते ती म्हणजे व्हॅलेंनटाईन डे ची.
Feb 7, 2018, 05:24 PM ISTव्हॅलेंटाइन विक : कोणत्या दिवशी असतो कोणता डे
फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात तरुणाई व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे करते. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते.
Feb 8, 2016, 09:08 AM ISTराज ठाकरेंना `रोज` देणाऱ्या पोलिसाचा अजूनही काळा `रोज डे`
आज आंतरराष्ट्रीय `रोज डे` आहे. आज अनेक लोक एकमेकांना प्रेमाने गुलाब पुष्प भेट देतात. मात्र गेल्या वर्षी राज ठाकरेंना गुलाब देणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांना मात्र अजूनही त्याची किंमत मोजावी लागत आहे.
Feb 7, 2013, 04:33 PM IST