ronit roy

अभिनेत्याचं 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न! सप्तपदीनंतर पत्नीसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत म्हणाला...

Bollywood Wedding : सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य चाहत्यांसाठी कायमच आकर्षणाचा विषय. अशाच सेलिब्रिटींमधील एका कलाकारानं वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केलंय. 

Dec 26, 2023, 01:04 PM IST

कोरोना काळात कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी अभिनेत्यानं विकल्या आलिशान कार; अमिताभ, अक्षय आणि करण जोहरनंही दिली साथ

या अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कोरोना काळात त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला होता आणि कशा प्रकारे अमिताभ बच्चन, करण जोहर आणि अक्षय कुमारनं मदत केली याचा खुलासा केला आहे. 

Dec 11, 2023, 12:33 PM IST

'डोक्यात यशाची हवा गेली अन्...' रोनित रॉयने सांगितलं दारू कशी सुटली?

Ronit roy On alcohol struggle : रोनितने सांगितले की, तो दारूच्या नशेत सेटवर येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला. पण नंतर मुलीमुळे त्याने दारू सोडली.

Dec 10, 2023, 08:58 PM IST

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Shewta Tiwari and Rohit Roy: तुम्हाला माहितीच असेल की 2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका 7 वर्षे सुरू होती. त्यातून या मालिकेनं अल्पवधीतच फार मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता 22 वर्षांनंतर प्रेरणा आणि मिस्टर बजाज हे आपल्या भेटीला येणार आहे. 

Oct 8, 2023, 08:51 PM IST

अरे, हा तर दुसरा अमिताभ! 'क्योंकी सास भी' मधल्या Ronit Roy च्या लेकाचा Latest Video पाहिलात का?

Ronit Roy Son Latest Video: रॉनित रॉय अभिनेता तुम्हा-आम्हाला सर्वांच्याच परिचयाचा (Ronit Roy Gumrah) आहे. त्याच्या भुमिकांचे आपण सगळेचजण फॅन्स आहोत. तुम्हाला माहितीये का की रॉनित रॉयचा मुलगाही त्याच्याएवढाच (Ronit Roy Son Height) देखणा आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ (Agastya Roy Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 13, 2023, 01:42 PM IST

कार अपघात प्रकरणी रोनित रॉयला अटक

अभिनेता रोनित रॉयच्या भरधाव कारनं तिघांना जोरदार धडक दिली आहे. मुंबईच्या अंधेरी उपनगरात ही घटना घडली. यात तीन प्रवासी जखमी झालेत. या अपघातप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रोनिल रॉयला अटक करण्यात आलंय.

Oct 27, 2011, 07:50 AM IST