rohith vemula

रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे केली आत्महत्या

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे.

Aug 16, 2017, 04:00 PM IST

रोहित वेमुला दलित नाही, जातीचे बनावट प्रमाणपत्र रद्द

 रोहित वेमुला दलित नसल्याचं पुढे आलंय. रोहित वेमुलाकडे असणारं जातीचं प्रमाणपत्र बनावट असून ते रद्द करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. 

Feb 15, 2017, 07:57 AM IST

रोहितच्या आई, भावाने स्वीकारला बौद्ध धर्म

रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज हिंदू धर्माला सोडून, बौद्ध धर्म स्वीकारला. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज, दादरच्या आंबेडकर भवनात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी रिपब्लिकन नेते डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

Apr 14, 2016, 04:42 PM IST

राज्यसभेत स्मृती इराणी- मायावती शाब्दिक चकमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले.

Feb 24, 2016, 08:50 PM IST

विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको, स्वतंत्र कायदा आवश्यक : राहुल गांधी

विद्यापीठात विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, तसंच विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, यासाठी कायदा आवश्यक असल्याचं मत  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, राष्ट्रीय सेवक संघाने रोहित वेमुला याला ठार मारण्याची धकमी दिली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी गेलाय.

Feb 23, 2016, 05:22 PM IST

नांदेड बंद : कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Feb 23, 2016, 02:54 PM IST

रोहित वेमूलाची आई रुग्णालयात दाखल

रोहित वेमुलाच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याने आत्महत्या केली होती, त्यानंतर दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आईला छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 25, 2016, 10:58 AM IST

मुंबईत रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी काढलेल्या मोर्चात हाणामारी

मुंबई : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी रविवारी मुंबईतल्या धारावीत काढण्यात आलेल्या मोर्चात जोरदार हाणामारी झाली.

Jan 25, 2016, 08:53 AM IST

'तुमचे अश्रू खरे असतील तर..' राहुल गांधी काय म्हणाले मोदींना ?

हैदराबाद विद्यापीठातला दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

Jan 23, 2016, 05:27 PM IST