डोळयासमोर अपघात मग नैराश्य अन् दारू... रोहित शेट्टीच्या वडिलांसोबत असं काय घडलं होतं?
Rohit Shetty Father Tragedy: आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतातज्यानं आपण पुरते खचून जातो. सध्या अशाच एका दु:खद घटनेवर आपण बोलणार आहोत. ज्याचा एक दिग्गज कलाकारवर चांगलाच परिणाम झाला होता. नक्की काय घडलं होतं?
Jul 21, 2023, 09:29 PM IST