IPL 2021| मुंबई इंडियन्सच्या डोकेदुखीत वाढ, हिटमॅन दुखापतग्रस्त, पुढील सामन्यात खेळणार की नाही?
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्डने (Kieron Pollard) मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली.
Sep 20, 2021, 03:52 PM ISTIPL2021 : चेन्नईची मुंबईवर मात; पाहा माहिची कमाल; त्याच्या कचाट्यातून सुटणं म्हणजे...
नेमकं काय झालं ?
Sep 20, 2021, 07:22 AM ISTMIचा 'हा' बॉलर CSKच्या बॅट्समनची दांडीगुल करणार
आजपासून पुन्हा एकदा IPL 2021चा थरार पहायला मिळणार आहे
Sep 19, 2021, 02:56 PM ISTVirat Kohli | "विराट कोहली याचा टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य"
विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कर्णधारपद (Captaincy) सोडणार असल्याची घोषणा केली.
Sep 17, 2021, 08:35 PM ISTविराटचा टी 20 कॅप्टन्सीचा राजीनामा केएल राहुलच्या पथ्यावर? वाचा कसं
विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कर्णधारपद (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं.
Sep 17, 2021, 07:32 PM ISTIndia T-20 - रोहित शर्मा कर्णधार, तर उपकर्णधार कोण? 'हे' खेळाडू आहेत शर्यतीत
भारतीय टी-20 संघाच्या उपकर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा आता सुरु झाली आहे
Sep 17, 2021, 07:21 PM ISTकॅप्टन हवा तर असा... कोहलीच्या 'त्या' निर्णयानंतर रोहितचा व्हिडीओ व्हायरल
कोहलीच्या या निर्णयानंतर कर्णधारपदासाठी रोहीत शर्माचं नाव चर्चेत आहे.
Sep 17, 2021, 10:59 AM ISTरोहित शर्मा कर्णधार होताच या 3 खेळाडूंचे नशीब उघडणार, संघात जागा होणार निश्चित
विराट कोहलीने कर्णधारपद सो़डण्याची घोषणा केल्यानंतर आता रोहित कर्णधार होण्याची शक्यता आहे.
Sep 16, 2021, 08:07 PM ISTIPL 2021 : ही एक चुक पडेल महागात, आणि 'या' खेळाडूंच्या नावावर होईल नकोसा विक्रम
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक विक्रम होतील, पण हा एक विक्रम कोणालाच नकोसा असेल
Sep 16, 2021, 06:48 PM ISTकर्णधार म्हणून रोहित विराटपेक्षा सरस कसा? जाणून घ्या दोघांचे रेकॉर्ड
भारतीय संघाचा कर्णधार बदलणार?
Sep 16, 2021, 06:44 PM ISTICC T20 Rankings : रोहित शर्माला धक्का, विराट कोहली कोणत्या क्रमांकावर? पहा नवीन क्रमवारी
गोलंदाजींच्या यादीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये भारताच्या केवळ 2 गोलंदाजांचा समावेश आहे
Sep 15, 2021, 07:31 PM ISTभारतीय टीमचा नवीन कॅप्टन बनण्यासाठी दावेदार होता 'हा' खेळाडू, पण आता T20 WC संघातही जागा नाही
संघात काही अनुभवी क्रिकेट खेळाडूंसाठी जागा करण्यात येऊ शकली असती, परंतु सिलेक्टर्सनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
Sep 14, 2021, 02:06 PM ISTIndia Cricket : विराट कोहलीविरुद्ध सुरु आहे 'डर्टी पॉलेटिक्स', पाकिस्तानच्या खेळाडूने केला दावा
प्रत्येक फॉरमॅटमध्ये विजयाच्या टक्केवारीचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा विराट कोहली उजवा ठरतो
Sep 13, 2021, 05:33 PM ISTकॅप्टन म्हणून 'हिट' कोण, विराट की रोहित? पाहा आकडेवारी काय सांगते?
विराट कोहलीच्या (Virat Kohli Captaincy) नेतृत्वक्षमतेवर गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Sep 13, 2021, 03:48 PM IST
विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? वनडे आणि T20मध्ये रोहित करणार भारताचे नेतृत्व
टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 सेगमेंटमध्ये येत्या काही महिन्यात बदल होऊ शकतात.
Sep 13, 2021, 09:04 AM IST