rohit sharma birthday

Rohit Sharma: वाढदिवसाच्या पार्टीत हार्दिक पंड्या अनुपस्थित; 'या' खास व्यक्तीसोबत कापला केक

वाढदिवसाच्या पार्टीत हार्दिक पंड्या अनुपस्थित; 'या' खास व्यक्तीसोबत कापला केक

May 1, 2024, 12:19 PM IST

PHOTO: रोहित शर्माला कुठे भेटली रितीका? युवराज सिंगशी काय कनेक्शन? हिटमॅनची लव्हस्टोरी खूपच खास

रितीका एका कंपनीत स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती रोहित शर्मा आणि इतर खेळाडुंना हॅंडल करत होती. 

Apr 30, 2024, 01:57 PM IST

Rohit Sharma: तुम्ही विचारही केला नसेल इतकं आहे रोहितचं Net Worth; पाहा कोणत्या क्षेत्रातून पैसे कमावतो हिटमॅन

Rohit Sharma Birthday: टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. आज रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहित दर वर्षाला किती कमाई करतो ते जाणून घेऊया. 

Apr 30, 2024, 09:44 AM IST

Rohit Sharma : विसरभोळा रोहित? 35 की 36...यावेळी स्वतःच वयंच विसरला हिटमॅन!

सामना संपल्यानंतर वाढदिवसाच्या मुद्द्यावरून रोहित शर्माचा (Rohit Sharma) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये पुन्हा एकदा रोहितचा विसरभोळा स्वभाव दिसून आल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. 

May 2, 2023, 09:58 PM IST

Rohit Sharma : रोहितच्या वाढदिवशीच गोंधळ; पत्नी रितीकाने चहलवर लावला चोरीचा आरोप

आजचा सामना देखील रोहित शर्मा आणि त्याची टीम जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. दरम्यान रोहितचा वाढदिवस असतानाच त्याची पत्नी रितिकाने (Ritika Sajdeh) युझवेंद्र चहलवर चोरीचा आरोप लावला आहे. 

Apr 30, 2023, 07:13 PM IST

Rohit Sharma : रूममध्ये एकटा बसून मनात विचार यायचे की...; हिटमॅनने केलेला डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा

रोहित शर्माचा आज वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. रोहितने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असं रोहित शर्माच्या या कठीण काळाबाबत तुम्हाला कळलं, तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. याच कारण म्हणजे कधी एकेकाळी रोहित शर्माने देखील डिप्रेशनचा (Rohit Sharma Was Depressed) सामना केला होता. 

Apr 30, 2023, 04:38 PM IST

Rohit Sharma ला 'हिटमॅन' नाव कसं पडलं? बर्थडे निमित्त जाणून घ्या रंजक किस्सा!

Rohit Sharma Birthday: शतक पूर्ण केलं, आतातरी रोहित हळू खेळेल, असं वाटत होतं. पण हा पठ्ठ्या थांबला तर पाहिजे. रोहित शर्मा मैदान मारत होता आणि कॅमेन्ट्री बॉक्समध्ये रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) घसा ओरडू ओरडू कोरडा पडू लागला.

Apr 30, 2023, 03:57 PM IST

Rohit Sharma Birthday: कॅप्टनच्या बर्थडेला MI ने शेअर केला खास Video, 'हिटमॅन' नाव नाही तर...

MI shares a special video : मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कर्णधार आणि फलंदाजीचं खूप कौतुक करण्यात आलंय.

Apr 30, 2023, 12:01 AM IST

IPL 2023: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मिळणार वाढदिवसाचं मोठं गिफ्ट, 'या' ठिकाणी होणार खास सन्मान

Rohit Sharma: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा 30 एप्रिलला वाढदिवस आहे. याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान सामना खेळवला जाणार असून रोहितला या दिवशी खास गिफ्ट दिलं जाणार आहे. 

Apr 28, 2023, 11:07 PM IST

Video : Rohit Sharma ची पाठ फिरताच अश्विन 'हे' काय केलं? नेटकरी पाहून हैराण

R Ashwin Viral Video : टीम इंडियातील खेळाडू आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आली पण मैदानात तो चांगली कामगिरी करु शकला नाही. माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev On R Ashwin)यांनीही त्यावर टीका केली आहे. अशातच आर. अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. 

Nov 8, 2022, 12:27 PM IST

Rohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

Nov 2, 2022, 09:28 AM IST

T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

IND vs BAN: श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Sri Lanka Mahela Jayawardene) गेल्या 8 वर्षांपासून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राज्य करत आहे, परंतु यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात. 

Nov 2, 2022, 07:50 AM IST

IPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) विजय मिळवला आहे.

Apr 30, 2022, 11:43 PM IST

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

 राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. 

Apr 30, 2022, 09:53 PM IST

IPL 2022 | मुंबईने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 44 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Apr 30, 2022, 07:07 PM IST