Rohit Sharma: वाढदिवसाच्या पार्टीत हार्दिक पंड्या अनुपस्थित; 'या' खास व्यक्तीसोबत कापला केक

user
user May 01,2024


30 एप्रिल रोजी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस होता.


आपल्या 37 व्या वाढदिवशी रोहित शर्माने एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं


दरम्यान रोहितच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक पंड्या मात्र दिसून आला नाही.


या पार्टीचे फोटो समोर आले असून यावेळी फक्त सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी उपस्थित दिसतेय.


रोहित शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


या पार्टीवेळी रोहित रितीकाची गळाभेट घेऊन तिला किस करताना दिसतोय

VIEW ALL

Read Next Story