rohingyas

देशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री

 ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राजनाथ सिंग यांनी दिलेत.

Jul 31, 2018, 08:18 PM IST

रोहिंग्यांना देशात आश्रय देता कामा नये : मोहन भागवत

गोरक्षकांच्या नावावर हिंसा होता कामा नये. हिंसा  करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी रोहिंग्याना देशात आश्रय देता कामा नये, असे परखत मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी रोहिंग्यांपासून देशाला धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Sep 30, 2017, 02:31 PM IST

पंतप्रधान मोदी, ऑंग सान सू की यांच्यात आज होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोती आणि म्यानमारच्या पंतप्रधान ऑंग सान सू की यांच्यात आज (बुधवार) भेट होईल. दोन दिवसांच्या या दौऱ्यात भारत आणि म्यानमार यांच्यात 'रोहिंग्या' मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीन दौऱ्यावरून मोदी थेट म्यानमार दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

Sep 6, 2017, 09:21 AM IST