riyan parag

रियान परागने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातला पहिला फलंदाज

Riyan Parag Record : भारतात आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) खेळवली जात आहे. ही स्पर्धा चांगलीच रंगात आली असतानाच भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युवा फलंदाज रियान परागने (Riyan Parag) विक्रम रचत जगभरातील दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं आहे. 

Oct 27, 2023, 06:38 PM IST

Asia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार

Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Jul 4, 2023, 08:39 PM IST

IPL 2023, RR vs DC: राजस्थानला भिडणार दिल्लीचे धुरंदर; टॉस दिल्लीचा, सामना कोणाचा?

IPL 2023: उच्च स्कोअरिंग सामना ( Rajasthan Royals vs Delhi Capitals) होण्याची शक्यता आहे दोन्ही सामने गमावलेल्या कॅपिटल्सवर अतिरिक्त दबाव असेल तर रॉयल्स त्याच ठिकाणी पंजाब किंग्जला कमी पराभवानंतर परतण्यास उत्सुक असणार आहे.

Apr 8, 2023, 02:59 PM IST

Ranji Trophy त रियान परागचं वादळ, 278 स्ट्राईक रेटने केल्या तुफान धावा

Assam Vs Hyderabad Riyan Parag : रणजी ट्रॉफित आसाम आणि हैदराबाद (Assam Vs Hyderabad) विरूद्ध सामना सुरु आहे. या सामन्यात आसामकडून रियान परागने (Riyan Parag) अवघ्या 28 बॉलमध्ये 78 धावांची तुफानी खेळी केली होती. परागने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारही मारले.

Dec 28, 2022, 08:13 PM IST

Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला

Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  

Dec 14, 2022, 03:04 PM IST

एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!

विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Dec 2, 2022, 06:43 PM IST

LIVE मॅचमध्ये OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला 20 वर्षीय रियान पराग

वाइड बॉलवर OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला...क्रिकेटप्रेमींनी घेतली रियान परागची शाळा

May 25, 2022, 09:48 AM IST

IPL 2022, GT vs RR | गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय, फायनलमध्ये एन्ट्री

डेव्हिड मिलरच्या (David Miller) फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

May 24, 2022, 11:40 PM IST

एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार.... पाहा व्हिडीओ

दोघांनी मिळून नक्की कॅच पकडला की ड्रॉप केला पाहा व्हिडीओ 

May 16, 2022, 10:00 AM IST

0-0-9 कोहलीचा फ्लॉप शो थांबवण्यासाठी रवि शास्त्री म्हणतात... 'आता बस्स!'

विराट कोहलीची एकंदर खराब कामगिरी पाहता रवि शास्त्रींचं म्हणणं तुम्हाला पटतं का? 

Apr 27, 2022, 05:53 PM IST

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

विराट कोहलीचा एकूण फ्लॉप शो पाहता लवकरच मोठा निर्णय, टी 20 वर्ल्ड कपमधून 'आऊट'?

Apr 27, 2022, 05:38 PM IST

IPL सुरू असताना वॉर्नरला सोडून पत्नी आणि मुली गेल्या घरी

डेव्हिड वॉर्नरला सोडून पत्नी-मुली अचानक घरी का परतल्या? नेमकं असं काय घडलं? 

Apr 27, 2022, 04:55 PM IST

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

एवढा Aittide बरा नव्हे! हर्षल पटेल-रियानमध्ये नेमकं काय बिनसलं पाहा व्हिडीओ 

Apr 27, 2022, 04:23 PM IST

राजस्थानचा विजयी 'सिक्सर', 39 सामन्यांनंतर पाहा पॉईंट टेबलचं समीकरण

के एल राहुलला मोठा धक्का, राजस्थान टॉपवर तर कोलकाताची घसरगुंडी कायम

Apr 27, 2022, 08:12 AM IST

नाकावर राग आणि डोक्यात तिडीक, हर्षल पटेल आणि RR च्या फलंदाजाचा राडा, पाहा व्हिडीओ

हर्षल पटेलच्या नाकाला झोंबल्या मिरच्या, LIVE मॅचमध्ये फलंदाजाशी भिडला, पाहा व्हिडीओ

 

Apr 27, 2022, 07:36 AM IST