riteish deshmukh

PHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्ती

Entertainment : फोटोमधील एक चिमुकल्याला लहानपणापासून राजकारणाचा वारसा मिळाला. पण त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं, शिवाय नशिबात बॉलिवूडचं क्षेत्र होतं. अभिनेता असो किंवा खलनायक सगळ्याच प्रकारचे अभिनय त्याने केले. विनोदात तर त्याचा हातखंड आहे. तुम्ही या कलाकाराला ओळखलं का?

Dec 16, 2024, 10:29 PM IST

रितेशचं भाकित! किती जागा जिंकणार? म्हणाला, 'माझ्या कॅलक्युलेशननुसार..'

Riteish Deshmukh On Maharashtra Assembly Election: रितेश देशमुखने पत्नी जेनिलिया डिसोझाबरोबर बाभुळगाव येथील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

Nov 20, 2024, 01:59 PM IST

'आधी भावाला...', रितेश देशमुखने धर्मावरुन टीका केल्यानंतर शिवसेना खासदाराने सुनावलं, 'जातीचं...'

Maharashtra Assembly Election: जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा अशी टीका रितेश देशमुखने भाजपावर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

 

Nov 11, 2024, 08:02 PM IST

Video : 'इन्स्टाग्रामवर जे दिसतं त्यावर जाऊ नका...' रितेश देशमुखने सांगितलं रिलमध्ये दिसणाऱ्या वैवाहिक आयुष्या मागचं सत्य

रितेश आणि जिनिलिया दोघांनी आपले सुंदर फोटो शेअर केले ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला. पण अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या रिलमध्ये दिसणाऱ्या वैवाहिक आयुष्या मागचं सत्य सांगितलं आहे. 

Nov 3, 2024, 06:58 PM IST

पहिल्या फोटोत तिचा नाकापर्यंतचा लाव, किंवा लावूच नको

काहीच कॉमेडी चित्रपट आहेत जे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात त्यापैकी एक म्हणजे 'हे बेबी'. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांचा हा कॉमेडी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यात दिसणारी छोटी मुलगी तुमच्या लक्षात राहिली असेल तर ती आहे 'एंजल'. ती भेटावी यासाठी ते काय काय करत असतात. 

Oct 30, 2024, 07:05 PM IST

जेव्हा रितेश देशमुख म्हणाला- 'माझं आणि जिनीलियाचं नातं मोडलं!' नेमकं काय घडलं?

Riteish Deshmukh and Genelia: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हे बॉलिवूडचं आयडियल कपल आहे. या जोडीवर त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. पण आयडियल कपल असणाऱ्या रितेश आणि जिनिलिया लग्नापूर्वी एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. परंतु एकदा रितेशने जिनिलियाला आपलं नातं मोडलं असा मेसेज पाठवला होता. हा किस्सा स्वतः जिनिलियाने कपिल शर्मा शो सह तिच्या काही मुलाखतींमध्ये सांगितला आहे. 

Oct 4, 2024, 02:46 PM IST

अक्षय कुमार आम्हाला डिनरला बोलवून झोपायला गेला; अभिनेत्याने केला खुलासा, 'ट्विंकल म्हणाली घरी जा...'

अक्षय कुमार हा वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शित करत असतो.  तो वेळेचा पक्का आहे. तो नेहमी वेळेवर झोपतो आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. 

Sep 21, 2024, 06:13 PM IST

अजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत

अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.

Sep 11, 2024, 05:43 PM IST

अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण देशमुख कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पहा Video

रितेश देशमुख याने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Sep 7, 2024, 07:40 PM IST

रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर 

Sep 4, 2024, 04:06 PM IST

अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते रितेश देशमुखची बहीण

रितेश देशमुखचे फॅन्स त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. तेव्हा आज रितेश देशमुख याच्या बहिणीबद्दल जाणून घेऊयात. 

Aug 29, 2024, 05:27 PM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं समजताच रितेश देशमुख भावुक! हात जोडत अवघे 3 शब्द बोलला

Riteish Deshmukh On Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकीय क्षेत्रामधून सिंधुदुर्गमधील घटनेवर प्रतिक्रिया येत असतानाच आता मनोरंजनसृष्टीमधूनही या प्रकरणी प्रतिक्रिया समोर येऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे.

Aug 27, 2024, 07:38 AM IST

'एक वेळ पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण...'; रागाच्या भरात रितेश हे काय बोलून गेला?

Riteish Deshmukh Mention Prime Minister: आपला संताप व्यक्त करताना 'लय भारी' फेम रितेश देशमुखने थेट पंतप्रधानांचा उल्लेख करत केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. रितेश नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...

Aug 26, 2024, 01:15 PM IST

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

Badlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे. 

Aug 21, 2024, 11:02 AM IST

अजय देवगणचा Raid 2 कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट

अभिनेता अजय देवगणच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काण आहे नवीन अपडेट? जाणून घ्या सविस्तर

Aug 11, 2024, 04:42 PM IST