IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सच्या स्पिनरनं बॉलला लावली लाळ, अंपायरने दिला इशारा, व्हिडीओ
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बॉलवर लाळ लावण्याची बंदी 2020पासून घालण्यात आली आहे. ही बंदी जगभरात होणाऱ्या सर्व क्रिकेट सामन्यांसाठी आहे.
Apr 28, 2021, 09:02 AM ISTIPL 2021 RCB vs DC: जिंकता जिंकता हरले! बंगळुरूचा दिल्लीवर 1 रनने रोमांचक विजय
पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या स्थानावर दिल्ली आणि चौथ्या स्थानावर मुंबई टीम आहे.
Apr 28, 2021, 07:35 AM ISTभारतात कोरोना पसरलाय म्हणून टीम ऑस्ट्रेलियाला एवढं वाईट उत्तर... पाहा काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन
कोरोनाची परिस्थिता पाहाता अनेक भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
Apr 27, 2021, 05:53 PM ISTIPL 2021: अक्षरला खेळण्याची संधी आज पंत देणार? हैदराबादसमोर जिंकण्याचं मोठं आव्हान
हैदराबाद संघाने पंजाब विरुद्ध आपला विजय मिळवला आहे. आता दुसरा विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
Apr 25, 2021, 04:51 PM ISTIPL2021 MI vs DC : पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ठोठावला 12 लाखांचा दंड
या आधी चेन्नई सुपरकिंग्स संघाला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
Apr 21, 2021, 10:39 AM ISTIPL2021 MI vs DC : टॉस जिंकल्यानंतर ऋषभ पंतने काढली हिटमॅनची खोड, व्हिडीओ
ऋषभ पंत सरावात असो किंवा मैदानात कायमच वेगवेगळी किडेगिरी करताना दिसत असतो. त्याने केलेल्या स्लेजिंगचे अनेक व्हिडीओ देखील प्रसिद्ध आहेत. शांत राहित तो पंत कुठला?
Apr 21, 2021, 09:10 AM ISTIPL2021 MI vs DC : फील्डिंग करताना हिटमॅन रोहित शर्माला दुखापत
रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याने मैदान सोडलं, तर कर्णधारपदाची जबाबदारी पोलार्डने सांभाळले.
Apr 21, 2021, 08:35 AM ISTIPL 2021 MI vs DC: दिल्लीचा दबदबा कायम! 6 विकेट्सनं मुंबईवर विजय
चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना नुकताच पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आपला दबदबा कायम राखला आहे.
Apr 21, 2021, 07:48 AM ISTIPL 2021 DC vs PBKS: पंजाबवर दिल्लीचा दणदणीत विजय, पॉइंट टेबलमध्ये गाठला दुसरा क्रमांक
दिल्ली संघाने दुसरा विजय मिळवत पॉइंट टेबलवर मुंबई संघाला मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला आहे.
Apr 19, 2021, 07:53 AM ISTIPLमधील या युवा खेळाडूंकडे महागड्या कार, पंतकडे 74 लाखांची फोर्ड कार तर, ईशानकडे BMW
भारतील सर्वात मोठा क्रिकेट सीझन म्हणजेच आयपीएलच्या खेळाची सुरवात झाली आहे.
Apr 18, 2021, 09:20 PM ISTIPL 2021: कोरोना रिपोर्ट चुकीचा आल्यानं या खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत
देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या संख्येनं वाढत आहेत. कोरोनाचं संकट IPLवरही असल्याचं दिसत असताना धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Apr 16, 2021, 05:52 PM ISTIPL 2021: दिल्ली कॅपिटल्स संघात 2 मोठे बदल, रिकी पॉटिंग यांचा खुलासा
अक्षर आणि ईशांत शर्मा संघात कधी परतणार, आवेश खानला संघात संधी का दिली? रिकी पॉटिंग यांच्याकडून अनेक गोष्टींबाबत खुलासा करण्यात आला आहे.
Apr 16, 2021, 04:10 PM ISTIPL2021: सामन्यात काय चुकलं? पराभवानंतर पंतने व्यक्त केली खंत
चेन्नई सुपकिंग्स संघासोबत मिळवलेल्या दैदीप्यमान यशानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला राजस्थान रॉयल्स संघासोबतच्या सामन्यात अत्यंत वाईट पद्धतीनं पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून राजस्थाननं विजय हिसकावला आहे.
Apr 16, 2021, 10:13 AM ISTIPL2021: पंतला रनआऊट केल्यानंतर राजस्थान संघातील खेळाडूचा भन्नाट 'बिहू डान्स'
ऋषभ पंतला रनआऊट केल्यानंतर परागनं मैदान आसामी डान्स केला आहे.
Apr 16, 2021, 07:44 AM ISTIPL 2021 : 2 वेऴा सलग 6 सिक्स मारले; 40 ओव्हरमध्ये 2 शतक ठोकली आणि आता ऋषभ पंतसाठी खेळतो हा खेळाडू
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ने IPL 2021 च्या आपल्या दुसर्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरूद्ध एका नवीन खेळाडूला संधी दिली आहे.
Apr 15, 2021, 10:15 PM IST