IPL 2021: या खेळाडूला आज मिस करणार, ऋषभ पंतची टीम RRवर भारी पडणार?
दिल्ली कॅपिटल्स संघातील एका गोलंदाजाला कोरोना झाला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाली होती.
Apr 15, 2021, 11:51 AM ISTरविंद्र जडेजा आणि सुरेश रैनाचा उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ
एक चूक पडली महागात, पाहा पिचवर नेमकं काय घडलं, जडेजा गोलंदाजाला धडकला आणि...
Apr 11, 2021, 09:18 AM ISTIPL 2021: ऋषभच्या नेतृत्वातही DCच्या चॅम्पियनशीपचा मार्ग खडतर, 4 दिग्गजांकडून भविष्यवाणी
पृथ्वी शॉ सर्वाधिक धावा करू शकतो असा कयास गौतम गंभीर यांनी व्यक्त केला आहे.
Apr 8, 2021, 03:36 PM ISTIPL 2021: 5 खेळाडू IPLची ट्रॉफी मिळवण्यासाठी मोलाचे, दिल्ली कॅपिटल्सकडून वाढल्या अपेक्षा
यंदाच्या IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये दोन मोठे धक्के IPLआधी मिळाले आहेत. श्रेयस अय्यरची दुखापत आणि दुसरं नुकतच अक्षर पटेलला झालेला कोरोना. यामुळे ऋषभ पंतचं टेन्शन वाढलं आहे. असं असलं तरी देखील यंदा दिल्ली कॅपिटल्स संघ ट्रॉफी मिळवू शकतो. कारण संघात 5 तगडे आणि दमदार खेळाडू आहेत. हे खेळाडू कोणत्याही क्षणी बाजी पलटवू शकतात त्यामुळे सर्वांचं लक्ष दिल्ली कॅपिटल्सकडे आहे. यावेळी ऋषभ पंत कसं नियोजन करतो हे देखील सर्वांसाठी कुतूहल असणार आहे.
Apr 4, 2021, 07:36 AM ISTMost International Runs in 2021: सर्वात जास्त धावांमध्ये दुसरा पंत तर तिसरा हिटमॅन, मग पहिला कोण?
नुकतीच ऋषभ पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सची धुरा IPLपूर्वीच आली आहे.
Mar 31, 2021, 11:52 AM ISTIPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा
दिल्ली संघाची जबाबदारी या युवा खेळाडूच्या खांद्यावर
Mar 30, 2021, 09:17 PM ISTInd vs Eng: पंतने मोडला कोहलीचा विक्रम, कुलदीप यादवचा लाजीरवाणा रेकॉर्ड
दुसऱ्या वन डे सामन्यात श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती.
Mar 27, 2021, 07:08 PM ISTएक चूक अन् होऊ शकतो खेळ खल्लास, पण 4 धुरंधर फलंदाज सांभाळू शकतात टीम इंडियाची कमान
भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडनं 2-1ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकण्याचं भारतीय संघापुढे मोठं आव्हान आहे. भारतीय संघाला केवळ दुसरा सामना जिंकण्यात यश मिळालं आहे.
Mar 18, 2021, 04:01 PM ISTपावर प्लेमध्ये भारतीय संघाला मोठं अपयश, 5 कारणांमुळे गमावला तिसरा टी 20 सामना
अहमदाबाद इथे 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून तिसऱ्या टी 20 सामन्यात कोणत्या 5 चुका झाल्या ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला जाणून घेऊया.
Mar 17, 2021, 07:39 AM ISTInd vs Eng T20 : आज हे ४ खेळाडू चालले तर भारताचा विजय निश्चित
आज भारत आणि इंग्लंड संघात रंगणार तिसरा टी-20 सामना
Mar 16, 2021, 06:07 PM ISTसुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला रिटेन नाही करु शकत मुंबई इंडीयन्स, हे आहे कारण !
मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही
Mar 16, 2021, 10:57 AM ISTगांगुलीने या युवा खेळाडूला म्हटलं गेम चेंजर... सेहवाग, युवराज, धोनी सोबत तुलना
गांगुलीच्या मते कोण आहे गेम चेंजर...
Mar 9, 2021, 10:51 PM ISTIND vs ENG: अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी पलटवली बाजी
इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर भारतीय संघानं 3-1 ने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत विराट कोहली शुभमन गिल नाही तर 5 खेळाडूंनी संपूर्ण सीरिजमधील बाजी पलटवत मालिका जिंकवली आहे.
Mar 7, 2021, 09:21 AM ISTऋषभ पंतने शतक ठोकत रचला इतिहास, 57 वर्षानंतर बनला हा रेकॉर्ड
ऋषभ पंतची सामन्याच्या दुसर्या दिवशी शानदार खेळी
Mar 5, 2021, 07:55 PM ISTind vs eng: भारतीय संघातील हे 5 खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना डे नाईट खेळवला जाणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे आहे. कारण WTCच्या अंतिम फेरीत कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Mar 4, 2021, 08:11 AM IST