rishabh pant batting

Rishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?

Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.

Jun 2, 2024, 08:35 AM IST

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक

टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. 

May 30, 2024, 10:00 AM IST

14 महिन्यांनंतर अखेर 'तो' परतणार, बीसीसीआयने दिला ग्रीन सिग्नल... IPL 2024 मध्ये 'डबल रोल'

IPL 2024 : चौदा महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. IPL 2024 मध्ये ऋषभ पंतला अखेर बीसीसाआयने ग्रीन सिग्नल दिला आहे. आपीएलच्या सतराव्या हंगामासाठी पंतला फिट घोषित करण्यात आलं आहे. 

Mar 12, 2024, 02:04 PM IST

विसरू नका...; ऋषभ पंतकडून IPL पूर्वी इमोशनल पोस्ट!

पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रिकव्हरीचा व्हिङीओ शेयर केला आहे

Feb 14, 2024, 04:51 PM IST

Rishabh Pant : तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं...; अपघातानंतर पहिल्यांदाच मैदानावर आलेल्या पंतची तुफान फटकेबाजी.. Video

Rishabh Pant : अपघातानंतर ऋषभ पंत ( Rishabh Pant ) क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तब्बल 8 महिन्यानंतर दुखापतीतून रिकव्हर झाल्यानंतर पंतची फटेकेबाजी पाहून सर्व चाहते हैराण झाले आहेत. 

Aug 16, 2023, 05:57 PM IST

World Cup 2023 मध्ये होणार Rishabh Pant चं पुनरागमन? महत्त्वाची माहिती समोर!

टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फिटनेसवर सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे.  त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) मोठी पोकळी निर्माण झालीये. अशातच ऋषभच्या फिटनेसवर महत्त्वाची माहिती समोर आलीये.

May 16, 2023, 09:17 PM IST

Rishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?

Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 1, 2023, 11:25 AM IST

Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले

IND vs NZ 1st ODI :  टी20 नंतर वनडेतही फ्लॉप! या ऋषभ पंतच करायचं काय? तुम्हाला काय वाटतं?

Nov 25, 2022, 05:18 PM IST

INDvsENG: सगळं OK असताना...Ravi Shastri म्हणतात "इंग्लंड विरुद्ध 'या' खेळाडूला टीममध्ये घ्या"

India vs England: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार आहे, परंतु आता भारताचे माजी कोच Ravi Shastri यांनी एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

Nov 7, 2022, 11:13 PM IST