rio olympics 2016

साक्षीने सेहवागकडे मागितली भेटण्याची वेळ आणि सेहवागने दिले असे उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साक्षीने क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सेहवागने असे काही उत्तर दिले की...

Aug 25, 2016, 09:15 PM IST

इतिहास रचण्यासाठी आज मैदानात उतरणार पी.व्ही सिंधू

बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.

Aug 19, 2016, 10:07 AM IST

'वाडा'ने क्लिन चीट फेटाळली, नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता

भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता अद्याप कायम आहे.  

Aug 16, 2016, 11:41 PM IST

Rio 2016 : सायना नेहवाल , पी.व्ही. सिंधू यांची विजयी सलामी

ऑलिम्पिमध्ये भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिग गटात चांगली सुरुवात केली आहे.  सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांनी रिओ स्पर्धेत पहिला विजय संपादन केला आहे.

Aug 11, 2016, 11:01 PM IST

ऑलंम्पिकमध्ये नातवाने मेडल जिंकले, आनंदात आजीचा मृत्यू?

थायलंडच्या २० वर्षीय वेटलिफ्टरने ५६ किलो वजनी गटात ऑलंम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, अत्यानंद झाल्याने आजीने जल्लोष केला. या आनंदात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Aug 9, 2016, 04:43 PM IST

रिओ ऑलिम्पिक : सेरेना - व्हिनसचा धक्कादायक पराभव

सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या अमेरिकन जोडीचं ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं.

Aug 8, 2016, 09:04 AM IST

महिला तिरंदाजी टीम क्वार्टर फायनलमध्ये पराभूत

तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं. 

Aug 8, 2016, 08:38 AM IST

रिओ ऑलिम्पिक २०१६ : जिमनॅस्ट दीपा करमाकरनं रचला इतिहास

भारतीय जिमनॅस्ट दीपा करमाकरनं फायनल गाठत इतिहास रचलाय.

Aug 8, 2016, 08:25 AM IST

बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णन आपला ठसा उमटवणार?

विकास कृष्णन यादव ७५ किलो वजनी गटात विनिंग पंच लगावण्यास सज्ज आहे. 

Aug 7, 2016, 02:42 PM IST

नेमबाजीत जितू रायची फायनलमध्ये धडक

भारताचा नेमबाज यानं मेडलच्या आशा वाढवल्या आहेत. जितू रायनं फायनलमध्ये धडक मारली आहे.

Aug 6, 2016, 11:01 PM IST

दत्तू भोकनळची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नाशिकच्या दत्तू भोकनळलनं भारताला ऑलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात करुन दिलीय. 

Aug 6, 2016, 08:51 PM IST

रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 126 ऍथलिट

रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 126 ऍथलिट जाणार आहेत. या ऍथलिट्सचा निरोप समारंभ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं आयोजित केला होता. आयओएच्या सदस्यांबरोबर ऑलिम्पिकचे ब्रँड अँम्बेसिडर सलमान खान आणि गायक एआर रेहमान उपस्थित होते. 

Jul 18, 2016, 10:17 PM IST