rinku mother and father

'सैराट'च्या पायरसीवरून राज्यात पहिला गुन्हा दाखल

 सैराटची कोटीच्या कोटी उड्डाणे होत असताना सैराटला पायरसीचे ग्रहणही लागले आहे.  अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा चित्रपट डाऊनलोड करून घेतला आहे. पण या प्रकरणी पोलीस खूपच सतर्क असून पुण्यात सैराटच्या पायरसीवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 

May 5, 2016, 08:56 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिंकूला झालं एक दु:ख

सैराट सिनेमामध्ये आपल्या अभिनयातून अनेकांच्या मनावर छाप सोडलेल्या रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. 

May 5, 2016, 05:08 PM IST

...जेव्हा रिंकूच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आलं पाणी

सध्या महाराष्ट्रात फक्त एकच वादळ आहे ते म्हणजे सैराट सिनेमाचं. दणक्यात ओपनिंग करणाऱ्या सैराटने अनेक रेकॉर्ड करत एक नवी उंची गाठली आहे. सैराटमध्ये अभिनयाने अनेकांचे मन जिंकणाऱ्या रिंकू राजगुरुवर कौतूकांचा वर्षाव होतो आहे. 

May 5, 2016, 02:22 PM IST