कितव्या वर्षी तुम्ही बनणार धनवान?
प्रत्येकाच्या मनात श्रीमंत होण्याची एक सुप्त इच्छा दडलेली असते. यासाठी अनेकजण आपलं भाग्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला हात दाखवतात. मात्र आता तुम्ही ज्योतिषाला हात न दाखवताही तुमच्या हातात धनयोग कधी आहे हे जाणून घेऊ शकता.
Oct 2, 2016, 12:33 PM ISTया पुढे श्रीमंतांवर जास्त कर?
काँग्रेस सरकारने महागाईवर उतारा शोधण्यास सुरूवात केली आहे. तसेच वित्तीय तुट भरून काढण्यासाठी नवा फंडा शोधण्याचा चंग बांधलाय. आता तर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या मुद्याचा विचार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
Jan 24, 2013, 04:47 PM ISTअमेरिकेतील श्रीमंत बिल गेट्स
अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा बाजी मारली आहे. आपण श्रीमंतीत बलाढ्य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी हा मान सलग १९ व्या वर्षी पटकावला आहे.
Sep 20, 2012, 02:10 PM IST