rice

प्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नका 5 पदार्थ

अनेकदा लोक सर्वच पदार्थ हे सरसकट प्रेशर कुकरमध्ये शिजवले जातात मात्र यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. 

Sep 16, 2024, 08:20 PM IST

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर?

Weight loss diet food: तुम्ही जर वजन कमी करू पाहता आहात तर तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असेल की चपाती आणि भात यापैकी काय खायला हवे? 

Sep 2, 2024, 12:54 PM IST

देवदेतांच्या पुजेला का वापरतात तांदूळ, काय सांगतं शास्त्र ?

सणावाराला किंवा पुजा करताना तांदूळ हे लागतातच. तांदळाशिवाय कोणतीही पुजा अपूर्ण राहते. जाणून घेऊयात तांदळाला इतकं महत्त्व का दिलं जातं ? 

Aug 8, 2024, 11:20 AM IST

जगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे

जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते. 

Aug 5, 2024, 05:29 PM IST

एक महिना भात न खाल्ल्यास काय होईल?

एक महिना भात न खाल्ल्यास काय होईल?

Jul 28, 2024, 07:49 PM IST

महिनाभर भात खाल्ला नाही तर शरीरात 'हे' बदल, चांगले की वाईट तुम्हीच पाहा

भात हा भारतीयांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना जोपर्यंत भात खात नाही तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही किंवा पोट भरत नाही असं वाटतं. मग अशात जर महिनाभर भात खाल्ला नाही तर काही होऊ शकतं ते जाणून घेऊया...

Jul 18, 2024, 04:57 PM IST

तुम्ही पण भात, चपाती एकत्र खाता? तज्ज्ञ म्हणतात, आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक

भारतीय ताट हे पोळी भाजी, वरण भात असं असतं. भात आणि पोळी खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषक द्रव्ये मिळतात. पण आहार तज्त्र म्हणतात की भात आणि चपाती एक खाणे अयोग्य आहे. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. 

 

Jul 9, 2024, 02:10 PM IST

भात बनवण्यासाठी वापरा 'ही' जपानी पद्धत; मिळेल कमाल चव

Rice Cooking : चवदार चवीष्ट... जपानी पद्धतीनं भात शिजवाल, तर पाहुणेही विचारतील, कुठं शिकलात? 

 

Jun 8, 2024, 01:39 PM IST

वजन कमी करण्यासाठी भात टाळू नका; तर 'या' 6 पद्धतीने करुन पाहा भात, लठ्ठपणा कमी होईल

Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी तुम्हीपण आहारातून भात हद्दपार करता का? तर थांबा या सात पद्धतीने भात ट्राय करु पाहा 

Jun 6, 2024, 05:33 PM IST

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

May 17, 2024, 03:31 PM IST

वजन कमी करण्यासाठी 'या' रंगाचे तांदूळ फायदेशीर!

  अनेकदा लोकांच्या मनात ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. अशापरिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, दोघांमध्ये काय चांगलं आहे! तसेच  वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ फायदेशीर आहे. 

Apr 22, 2024, 05:12 PM IST

चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करु नका, होईल विषबाधा?

केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे 'रिहिटिंग' कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत? 

Apr 18, 2024, 05:14 PM IST

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील 'या' गोष्टी

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी येत असून शिधापत्रिका धारकांसाठी आत नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. 

Mar 10, 2024, 11:49 AM IST

पूजा, विधी करताना तांदुळ का वापरतात? या मागचे शास्त्र काय?

तांदुळाला अक्षता म्हणले जाते, अक्षताचा अर्थ आहे अखंडित. अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. शास्त्रानुसार अक्षता हे पूर्णतेचे प्रतिक आहे. सर्व प्रकारच्या पूजांमध्ये देवाला अक्षता वाहतात. देवाला अक्षता वहिल्या नाहीत तर, पूजा पूर्ण होत नाही. 

Feb 19, 2024, 04:29 PM IST

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला

आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं.  फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.

Feb 5, 2024, 04:45 PM IST