आपल्यापैकी अनेकांना भात खाणं फार आवडतं. काहींचं भात खाल्ल्याशिवाय अनेकांचं समाधान होत नाही.
मात्र एक महिना भात न खाल्ल्यास काय होईल याचा कधी विचार केलाय का?
भात तांदळाचा बनतो आणि यामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि इतर अनेक पोषक आढळतात. ज्यामुळे शरीर फीट राहतं.
जर तुम्ही 1 महिन्यासाठी भात खाणं बंद केलं तर तुमचं वजन कमी होतं.
याशिवाय भात खाणं सोडल्यास बद्धकोष्ठता, गॅस, पोटात सूज येणं अशा समस्या जाणवू शकतात.
मधुमेह असलेल्यांनी भात खाऊ नये. यामुळे साखर वाढते. भात खाणे सोडून दिल्याने शरीर कमजोर होऊन सुस्ती येते.