राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयासंदर्भात मोठा निर्णय? नवी नोकरभरतीही?
Maharashtra Govt Employee Demand To Increase Retirement Age To 60 Years
Jun 17, 2024, 12:35 PM ISTमोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्याचं निवृत्तीसाठीचं वय इथून पुढं...
Government Jobs : सरकारी नोकरदार वर्गासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय नेमकं किती? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत...
Jun 17, 2024, 09:48 AM ISTसेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 कधी? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सवाल
समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला असून अनेक राज्य सरकारी कर्मचारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. या गोष्टीला सरकार अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय पण निर्णय कधी? हा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडलाय.
Aug 25, 2023, 08:48 PM IST
Sarkari Naukri : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता निवृत्तीचे वय...
Maharashtra Government Jobs : सरकारी खात्यात नोकरी हवी, असाच सूर हल्ली अनेकजण आळवताना दिसतात. इथं मिळणारं वेतन, सुविधा आणि सरकारसाठी काम करण्याचा अनुभव पाहता तरुणाईचा कलही याच क्षेत्राकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 7, 2023, 08:47 AM IST
तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTखुशखबर! निवृत्तीचे वय आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता; निर्णय सरकारच्या विचाराधीन
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर देण्याचा विचारात आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेंशनची रक्कम वाढवण्यावर विचार करीत आहेत
Mar 3, 2022, 03:24 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या राज्यात निवृत्तीचे वय ६२ वर्षे
सरकारी कर्मचाऱ्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत करण्यात आलेयय. पदोन्नतीमध्ये आरक्षण व्यवस्थेमुळे सामान्य वर्गातील कर्मचाख्यांना पदोन्नती मिळत नाही. हे लक्षात घेता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन वाढवून ६२ वर्षे करण्यात आलेय. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना खुश कऱण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केलीये.
Mar 30, 2018, 03:46 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल नाही - सरकार
लोकसभा खासदार बंशीलाल महतो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना लोक तकक्रारनिवरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
Mar 21, 2018, 08:05 PM ISTमुंबई | अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 08:02 AM ISTराज्य सरकारी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० होणार
राज्य सरकारी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारी कर्मचा-यांचे वय ५८ वरुन ६० करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आल्याचं बोललं जातं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
May 5, 2017, 08:45 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ वर्ष?
सरकारी कर्मचारी आता वयाच्या ६२ वर्षांपर्यंत नोकरी करू शकेल. कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ वर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या (१५ऑगस्ट) घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Aug 14, 2013, 05:31 PM IST